लेखक Manish Mohile यांनी शुक्रवार, 25/02/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: छायाचित्रण लेखनप्रकार आस्वाद वाचने 8028 प्रतिक्रिया 43 प्रतिक्रिया अहाहा..... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शुक्रवार, 25/02/2011 08:39 एकापेक्षा एक सुंदर छायाचित्रे.....! और भी आने दो. -दिलीप बिरुटे असेच म्हणतो बेसनलाडू शुक्रवार, 25/02/2011 09:42 In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सहमत)बेसनलाडू +१ सुत्रधार शुक्रवार, 25/02/2011 10:55 In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू सहमत अगदी हेच म्हणते. प्राजु रविवार, 27/02/2011 06:08 In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे अगदी हेच म्हणते. सुरेख प्रचेतस शुक्रवार, 25/02/2011 08:43 फारच छान. खल्लास ! नरेशकुमार शुक्रवार, 25/02/2011 09:07 खल्लास ! डिट्टो..... प्रास शनिवार, 26/02/2011 22:41 In reply to खल्लास ! by नरेशकुमार हेच म्हणतो मी..... कुठले आहेत हे फोटो? अतिशय स्पंदना शुक्रवार, 25/02/2011 09:23 कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुहास.. शुक्रवार, 25/02/2011 13:24 In reply to कुठले आहेत हे फोटो? अतिशय by स्पंदना कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. >>> अगदी हेच विचारणार होतो ..... चित्र क्रं २ आणि ३ ..पुणे युनिव्हर्सिटी का ? सुंदर sneharani शुक्रवार, 25/02/2011 10:23 सुंदर फोटो! मस्त!! अ प्र ती म !!!! स्वतन्त्र शुक्रवार, 25/02/2011 10:24 सर्वच फोटो भारी ! विशेषतः दुसर्या फोटोने तू तोडलंस मित्रां !!!! जबरि +१ पियुशा शुक्रवार, 25/02/2011 10:25 जबरि +१ जबरा.. टुकुल शुक्रवार, 25/02/2011 10:31 सर्व फोटोस जबरदस्त.. कुठला टिकाण आणी कोणता कॅमेरा वापरला ? सर्वात जास्त हिरव्यागच्च डबक्याकाचा फोटो आवडला --टुकुल भारी !!!!!!!!!!!! स्वैर परी शुक्रवार, 25/02/2011 10:32 पहिला फोटो पाहिला .. वाह . सुंदर! दुसरा पाहिला.. आहा .. अप्रतिम! तिसरा पाहिला .. बाप रे भारीच .. आणि मग शब्द्च सुचत नव्हते! अरे काय मस्त आहेत तुमची निसर्गचित्रे! क्रुपया प्रत्येक फोटो कुठल्या ठिकाणचा आहे ते देखील सांगावे! अतिशय लाजवाब ... गणेशा शुक्रवार, 25/02/2011 11:04 अतिशय लाजवाब ... वा ! कच्ची कैरी शुक्रवार, 25/02/2011 11:10 वा काय फोटो आहेत !एकदम फॅन्टाबुलस ! लई भारी फोटो आहेत मनिष, ५० फक्त शुक्रवार, 25/02/2011 12:58 लई भारी फोटो आहेत मनिष, विशेषतः पाण्यात आपलंच प्रतिबिंब पाहणा-या झाडाचा, एकाहुन एक सरस. गणपा शुक्रवार, 25/02/2011 13:05 एकाहुन एक सरस. अप्रतिम!! नगरीनिरंजन शुक्रवार, 25/02/2011 13:31 अप्रतिम!! प्रत्येक फोटो पाहताना आत्ता तिथे जावं असं वाटत होतं. खूप मस्त! सगळेच फोटो खुप खुप सुंदर जागु शुक्रवार, 25/02/2011 13:58 सगळेच फोटो खुप खुप सुंदर आहेत. कुठले आहेत ? +१ सहज शुक्रवार, 25/02/2011 15:07 In reply to सगळेच फोटो खुप खुप सुंदर by जागु अप्रतिम!! हेच विचारतो, कुठले आहेत, कोणत्या कालावधीत काढले? लय भारी. डोळे निवले!! विंजिनेर शुक्रवार, 25/02/2011 14:01 लय भारी. डोळे निवले!! अहाहा दिपू शुक्रवार, 25/02/2011 14:12 फारच सुंदर फोटो आहेत.छान संग्रह आहे. लाजवाब ! आत्मशून्य शुक्रवार, 25/02/2011 14:58 साधी साधी ठीकाणे अप्रतीम फोटूग्राफी, फोकल पॉइंट जबरी साधलाय. या क्षेत्रात करीयर कराच. वेक लवंबर... वपाडाव शुक्रवार, 25/02/2011 15:55 वेक लवंबर... खुपच सुंदर RUPALI POYEKAR शुक्रवार, 25/02/2011 16:02 खुपच सुंदर खुपच सुंदर RUPALI POYEKAR शुक्रवार, 25/02/2011 16:02 खुपच सुंदर अप्रतिम अमित देवधर शुक्रवार, 25/02/2011 17:25 अप्रतिम छायाचित्रे! अभिनंदन, इतकी सुंदर छा.चि. काढण्याबद्दल. सुंदर !! दीविरा शुक्रवार, 25/02/2011 17:28 फारच सुंदर :) शब्द अपूरे :) मस्तं ! प्राजक्ता पवार शुक्रवार, 25/02/2011 17:35 खरंच एकाहुन एक सरस असे फोटो आहेत. मस्त ..मस्त निवेदिता-ताई शुक्रवार, 25/02/2011 18:00 मस्त ..मस्त मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी मराठे शुक्रवार, 25/02/2011 18:02 मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी फेरफटका मारताना वाटतं तसं प्रसन्न वाटलं. सुंदर... मदनबाण शुक्रवार, 25/02/2011 18:19 सुंदर... :) सुंदर चित्रा शनिवार, 26/02/2011 03:33 सुंदर ठिकाण आणि सुंदर चित्रे, अगदी एवढीसुद्धा कृत्रिम न वाटणारी छायाचित्रे. खूप सुरेख. धन्यवाद. सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू पाषाणभेद शनिवार, 26/02/2011 09:47 सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू नकोस पण. सुंदर सचिन राव शनिवार, 26/02/2011 15:38 सुंदर फोटो! मस्त........ सुंदर श्रावण मोडक शनिवार, 26/02/2011 17:05 सुंदर प्रकाशचित्रे. ठिकाणं सांगा! मनःपूर्वक आभार Manish Mohile शनिवार, 26/02/2011 21:04 मित्रांनो, आपल्या ऊत्स्फुर्त आणि सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. ही जागा आहे - थोल पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ४० कि मी दूर. मी आधी सुध्दा तेथील काही छायाचित्रे मिपा वर टाकली होती. ह्या जागेने कायमच निसर्गाची अनेक मनमोहक रूपे दाखवलेली आहेत. वापरलेला कॅमेरा - शेवटची ३ छायाचित्रे - Canon 2000 IS ( 10 mp, 6x optical zoom ) बाकी सर्व - नवीन घेतलेला Canon SX 30 IS. (14.1 mp, 35x optical zoom) फोटो आवडले नूतन रविवार, 27/02/2011 17:43 फोटो आवडले छान आहेत फोटो.. फ्रॅक्चर बंड्या मंगळवार, 01/03/2011 14:08 छान आहेत फोटो.. क्रिया, प्रतिक्रिया आणि प्यारे१ मंगळवार, 01/03/2011 16:32 क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवर आलेले प्रत्युत्तर असा कार्यक्रम झालेला असूनही ... 'देर आए लेकीन 'दुरुस्त' आए' या हिन्दी वाक्याचा आधार घेतो. अप्रतिम प्रकाशचित्रे. शॉल्लेट्ट....!!! +१ मुलूखावेगळी मंगळवार, 01/03/2011 21:18 In reply to क्रिया, प्रतिक्रिया आणि by प्यारे१ +१ छान फोतो आहेत प्रशांत मंगळवार, 01/03/2011 23:42 छान फोतो आहेत
अहाहा..... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शुक्रवार, 25/02/2011 08:39 एकापेक्षा एक सुंदर छायाचित्रे.....! और भी आने दो. -दिलीप बिरुटे
असेच म्हणतो बेसनलाडू शुक्रवार, 25/02/2011 09:42 In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सहमत)बेसनलाडू
अगदी हेच म्हणते. प्राजु रविवार, 27/02/2011 06:08 In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे अगदी हेच म्हणते.
कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुहास.. शुक्रवार, 25/02/2011 13:24 In reply to कुठले आहेत हे फोटो? अतिशय by स्पंदना कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. >>> अगदी हेच विचारणार होतो ..... चित्र क्रं २ आणि ३ ..पुणे युनिव्हर्सिटी का ?
अ प्र ती म !!!! स्वतन्त्र शुक्रवार, 25/02/2011 10:24 सर्वच फोटो भारी ! विशेषतः दुसर्या फोटोने तू तोडलंस मित्रां !!!!
जबरा.. टुकुल शुक्रवार, 25/02/2011 10:31 सर्व फोटोस जबरदस्त.. कुठला टिकाण आणी कोणता कॅमेरा वापरला ? सर्वात जास्त हिरव्यागच्च डबक्याकाचा फोटो आवडला --टुकुल
भारी !!!!!!!!!!!! स्वैर परी शुक्रवार, 25/02/2011 10:32 पहिला फोटो पाहिला .. वाह . सुंदर! दुसरा पाहिला.. आहा .. अप्रतिम! तिसरा पाहिला .. बाप रे भारीच .. आणि मग शब्द्च सुचत नव्हते! अरे काय मस्त आहेत तुमची निसर्गचित्रे! क्रुपया प्रत्येक फोटो कुठल्या ठिकाणचा आहे ते देखील सांगावे!
लई भारी फोटो आहेत मनिष, ५० फक्त शुक्रवार, 25/02/2011 12:58 लई भारी फोटो आहेत मनिष, विशेषतः पाण्यात आपलंच प्रतिबिंब पाहणा-या झाडाचा,
अप्रतिम!! नगरीनिरंजन शुक्रवार, 25/02/2011 13:31 अप्रतिम!! प्रत्येक फोटो पाहताना आत्ता तिथे जावं असं वाटत होतं. खूप मस्त!
+१ सहज शुक्रवार, 25/02/2011 15:07 In reply to सगळेच फोटो खुप खुप सुंदर by जागु अप्रतिम!! हेच विचारतो, कुठले आहेत, कोणत्या कालावधीत काढले?
लाजवाब ! आत्मशून्य शुक्रवार, 25/02/2011 14:58 साधी साधी ठीकाणे अप्रतीम फोटूग्राफी, फोकल पॉइंट जबरी साधलाय. या क्षेत्रात करीयर कराच.
अप्रतिम अमित देवधर शुक्रवार, 25/02/2011 17:25 अप्रतिम छायाचित्रे! अभिनंदन, इतकी सुंदर छा.चि. काढण्याबद्दल.
मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी मराठे शुक्रवार, 25/02/2011 18:02 मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी फेरफटका मारताना वाटतं तसं प्रसन्न वाटलं.
सुंदर चित्रा शनिवार, 26/02/2011 03:33 सुंदर ठिकाण आणि सुंदर चित्रे, अगदी एवढीसुद्धा कृत्रिम न वाटणारी छायाचित्रे. खूप सुरेख. धन्यवाद.
मनःपूर्वक आभार Manish Mohile शनिवार, 26/02/2011 21:04 मित्रांनो, आपल्या ऊत्स्फुर्त आणि सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. ही जागा आहे - थोल पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ४० कि मी दूर. मी आधी सुध्दा तेथील काही छायाचित्रे मिपा वर टाकली होती. ह्या जागेने कायमच निसर्गाची अनेक मनमोहक रूपे दाखवलेली आहेत. वापरलेला कॅमेरा - शेवटची ३ छायाचित्रे - Canon 2000 IS ( 10 mp, 6x optical zoom ) बाकी सर्व - नवीन घेतलेला Canon SX 30 IS. (14.1 mp, 35x optical zoom)
क्रिया, प्रतिक्रिया आणि प्यारे१ मंगळवार, 01/03/2011 16:32 क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवर आलेले प्रत्युत्तर असा कार्यक्रम झालेला असूनही ... 'देर आए लेकीन 'दुरुस्त' आए' या हिन्दी वाक्याचा आधार घेतो. अप्रतिम प्रकाशचित्रे. शॉल्लेट्ट....!!!
प्रतिक्रिया
अहाहा.....
एकापेक्षा एक सुंदर छायाचित्रे.....!
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
असेच म्हणतो
In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(सहमत)बेसनलाडू
+१
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
सहमत
अगदी हेच म्हणते.
In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी हेच म्हणते.
सुरेख
फारच छान.
खल्लास !
खल्लास !
डिट्टो.....
In reply to खल्लास ! by नरेशकुमार
हेच म्हणतो मी.....
कुठले आहेत हे फोटो? अतिशय
कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर.
कुठले आहेत हे फोटो? अतिशय
In reply to कुठले आहेत हे फोटो? अतिशय by स्पंदना
कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. >>>
अगदी हेच विचारणार होतो .....
चित्र क्रं २ आणि ३ ..पुणे युनिव्हर्सिटी का ?
सुंदर
सुंदर फोटो! मस्त!!
अ प्र ती म !!!!
सर्वच फोटो भारी !
विशेषतः दुसर्या फोटोने तू तोडलंस मित्रां !!!!
जबरि +१
जबरि
+१
जबरा..
सर्व फोटोस जबरदस्त.. कुठला टिकाण आणी कोणता कॅमेरा वापरला ?
सर्वात जास्त हिरव्यागच्च डबक्याकाचा फोटो आवडला
--टुकुल
भारी !!!!!!!!!!!!
पहिला फोटो पाहिला .. वाह . सुंदर!
दुसरा पाहिला.. आहा .. अप्रतिम!
तिसरा पाहिला .. बाप रे भारीच ..
आणि मग शब्द्च सुचत नव्हते! अरे काय मस्त आहेत तुमची निसर्गचित्रे! क्रुपया प्रत्येक फोटो कुठल्या ठिकाणचा आहे ते देखील सांगावे!
अतिशय लाजवाब ...
अतिशय लाजवाब ...
वा !
वा काय फोटो आहेत !एकदम फॅन्टाबुलस !
लई भारी फोटो आहेत मनिष,
लई भारी फोटो आहेत मनिष, विशेषतः पाण्यात आपलंच प्रतिबिंब पाहणा-या झाडाचा,
एकाहुन एक सरस.
एकाहुन एक सरस.
अप्रतिम!!
अप्रतिम!! प्रत्येक फोटो पाहताना आत्ता तिथे जावं असं वाटत होतं. खूप मस्त!
सगळेच फोटो खुप खुप सुंदर
सगळेच फोटो खुप खुप सुंदर आहेत. कुठले आहेत ?
+१
In reply to सगळेच फोटो खुप खुप सुंदर by जागु
अप्रतिम!!
हेच विचारतो, कुठले आहेत, कोणत्या कालावधीत काढले?
लय भारी. डोळे निवले!!
लय भारी. डोळे निवले!!
अहाहा
फारच सुंदर फोटो आहेत.छान संग्रह आहे.
लाजवाब !
साधी साधी ठीकाणे अप्रतीम फोटूग्राफी, फोकल पॉइंट जबरी साधलाय. या क्षेत्रात करीयर कराच.
वेक लवंबर...
वेक लवंबर...
खुपच सुंदर
खुपच सुंदर
खुपच सुंदर
खुपच सुंदर
अप्रतिम
अप्रतिम छायाचित्रे!
अभिनंदन, इतकी सुंदर छा.चि. काढण्याबद्दल.
सुंदर !!
फारच सुंदर :)
शब्द अपूरे :)
मस्तं !
खरंच एकाहुन एक सरस असे फोटो आहेत.
मस्त ..मस्त
मस्त ..मस्त
मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी
मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी फेरफटका मारताना वाटतं तसं प्रसन्न वाटलं.
सुंदर...
सुंदर... :)
सुंदर
सुंदर ठिकाण आणि सुंदर चित्रे, अगदी एवढीसुद्धा कृत्रिम न वाटणारी छायाचित्रे.
खूप सुरेख. धन्यवाद.
सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू
सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू नकोस पण.
सुंदर
सुंदर फोटो! मस्त........
सुंदर
सुंदर प्रकाशचित्रे. ठिकाणं सांगा!
मनःपूर्वक आभार
मित्रांनो, आपल्या ऊत्स्फुर्त आणि सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
ही जागा आहे - थोल पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ४० कि मी दूर. मी आधी सुध्दा तेथील काही छायाचित्रे मिपा वर टाकली होती.
ह्या जागेने कायमच निसर्गाची अनेक मनमोहक रूपे दाखवलेली आहेत.
वापरलेला कॅमेरा - शेवटची ३ छायाचित्रे - Canon 2000 IS ( 10 mp, 6x optical zoom )
बाकी सर्व - नवीन घेतलेला Canon SX 30 IS. (14.1 mp, 35x optical zoom)
फोटो आवडले
फोटो आवडले
छान आहेत फोटो..
छान आहेत फोटो..
क्रिया, प्रतिक्रिया आणि
क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवर आलेले प्रत्युत्तर असा कार्यक्रम झालेला असूनही ...
'देर आए लेकीन 'दुरुस्त' आए' या हिन्दी वाक्याचा आधार घेतो.
अप्रतिम प्रकाशचित्रे.
शॉल्लेट्ट....!!!
+१
In reply to क्रिया, प्रतिक्रिया आणि by प्यारे१
+१
छान फोतो आहेत
छान फोतो आहेत