पहिला फोटो पाहिला .. वाह . सुंदर!
दुसरा पाहिला.. आहा .. अप्रतिम!
तिसरा पाहिला .. बाप रे भारीच ..
आणि मग शब्द्च सुचत नव्हते! अरे काय मस्त आहेत तुमची निसर्गचित्रे! क्रुपया प्रत्येक फोटो कुठल्या ठिकाणचा आहे ते देखील सांगावे!
मित्रांनो, आपल्या ऊत्स्फुर्त आणि सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
ही जागा आहे - थोल पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ४० कि मी दूर. मी आधी सुध्दा तेथील काही छायाचित्रे मिपा वर टाकली होती.
ह्या जागेने कायमच निसर्गाची अनेक मनमोहक रूपे दाखवलेली आहेत.
वापरलेला कॅमेरा - शेवटची ३ छायाचित्रे - Canon 2000 IS ( 10 mp, 6x optical zoom )
बाकी सर्व - नवीन घेतलेला Canon SX 30 IS. (14.1 mp, 35x optical zoom)
क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवर आलेले प्रत्युत्तर असा कार्यक्रम झालेला असूनही ...
'देर आए लेकीन 'दुरुस्त' आए' या हिन्दी वाक्याचा आधार घेतो.
अप्रतिम प्रकाशचित्रे.
शॉल्लेट्ट....!!!
प्रतिक्रिया
अहाहा.....
असेच म्हणतो
In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
अगदी हेच म्हणते.
In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख
खल्लास !
डिट्टो.....
In reply to खल्लास ! by नरेशकुमार
कुठले आहेत हे फोटो? अतिशय
कुठले आहेत हे फोटो? अतिशय
In reply to कुठले आहेत हे फोटो? अतिशय by स्पंदना
सुंदर
अ प्र ती म !!!!
जबरि +१
जबरा..
भारी !!!!!!!!!!!!
अतिशय लाजवाब ...
वा !
लई भारी फोटो आहेत मनिष,
एकाहुन एक सरस.
अप्रतिम!!
सगळेच फोटो खुप खुप सुंदर
+१
In reply to सगळेच फोटो खुप खुप सुंदर by जागु
लय भारी. डोळे निवले!!
अहाहा
लाजवाब !
वेक लवंबर...
खुपच सुंदर
खुपच सुंदर
अप्रतिम
सुंदर !!
मस्तं !
मस्त ..मस्त
मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी
सुंदर...
सुंदर
सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू
सुंदर
सुंदर
मनःपूर्वक आभार
फोटो आवडले
छान आहेत फोटो..
क्रिया, प्रतिक्रिया आणि
+१
In reply to क्रिया, प्रतिक्रिया आणि by प्यारे१
छान फोतो आहेत