काही निसर्गचित्रे
लेखनविषय:
वाचने
7909
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
एकापेक्षा एक सुंदर छायाचित्रे.....!
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(सहमत)बेसनलाडू
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
सहमत
In reply to अहाहा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी हेच म्हणते.
फारच छान.
खल्लास !
In reply to खल्लास ! by नरेशकुमार
हेच म्हणतो मी.....
कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर.
In reply to कुठले आहेत हे फोटो? अतिशय by स्पंदना
कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. >>>
अगदी हेच विचारणार होतो .....
चित्र क्रं २ आणि ३ ..पुणे युनिव्हर्सिटी का ?
सुंदर फोटो! मस्त!!
सर्वच फोटो भारी !
विशेषतः दुसर्या फोटोने तू तोडलंस मित्रां !!!!
जबरि
+१
सर्व फोटोस जबरदस्त.. कुठला टिकाण आणी कोणता कॅमेरा वापरला ?
सर्वात जास्त हिरव्यागच्च डबक्याकाचा फोटो आवडला
--टुकुल
पहिला फोटो पाहिला .. वाह . सुंदर!
दुसरा पाहिला.. आहा .. अप्रतिम!
तिसरा पाहिला .. बाप रे भारीच ..
आणि मग शब्द्च सुचत नव्हते! अरे काय मस्त आहेत तुमची निसर्गचित्रे! क्रुपया प्रत्येक फोटो कुठल्या ठिकाणचा आहे ते देखील सांगावे!
अतिशय लाजवाब ...
वा काय फोटो आहेत !एकदम फॅन्टाबुलस !
लई भारी फोटो आहेत मनिष, विशेषतः पाण्यात आपलंच प्रतिबिंब पाहणा-या झाडाचा,
एकाहुन एक सरस.
अप्रतिम!! प्रत्येक फोटो पाहताना आत्ता तिथे जावं असं वाटत होतं. खूप मस्त!
सगळेच फोटो खुप खुप सुंदर आहेत. कुठले आहेत ?
In reply to सगळेच फोटो खुप खुप सुंदर by जागु
अप्रतिम!!
हेच विचारतो, कुठले आहेत, कोणत्या कालावधीत काढले?
लय भारी. डोळे निवले!!
फारच सुंदर फोटो आहेत.छान संग्रह आहे.
साधी साधी ठीकाणे अप्रतीम फोटूग्राफी, फोकल पॉइंट जबरी साधलाय. या क्षेत्रात करीयर कराच.
वेक लवंबर...
खुपच सुंदर
खुपच सुंदर
अप्रतिम छायाचित्रे!
अभिनंदन, इतकी सुंदर छा.चि. काढण्याबद्दल.
फारच सुंदर :)
शब्द अपूरे :)
खरंच एकाहुन एक सरस असे फोटो आहेत.
मस्त ..मस्त
मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी फेरफटका मारताना वाटतं तसं प्रसन्न वाटलं.
सुंदर... :)
सुंदर ठिकाण आणि सुंदर चित्रे, अगदी एवढीसुद्धा कृत्रिम न वाटणारी छायाचित्रे.
खूप सुरेख. धन्यवाद.
सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू नकोस पण.
सुंदर फोटो! मस्त........
सुंदर प्रकाशचित्रे. ठिकाणं सांगा!
मित्रांनो, आपल्या ऊत्स्फुर्त आणि सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
ही जागा आहे - थोल पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ४० कि मी दूर. मी आधी सुध्दा तेथील काही छायाचित्रे मिपा वर टाकली होती.
ह्या जागेने कायमच निसर्गाची अनेक मनमोहक रूपे दाखवलेली आहेत.
वापरलेला कॅमेरा - शेवटची ३ छायाचित्रे - Canon 2000 IS ( 10 mp, 6x optical zoom )
बाकी सर्व - नवीन घेतलेला Canon SX 30 IS. (14.1 mp, 35x optical zoom)
फोटो आवडले
छान आहेत फोटो..
क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवर आलेले प्रत्युत्तर असा कार्यक्रम झालेला असूनही ...
'देर आए लेकीन 'दुरुस्त' आए' या हिन्दी वाक्याचा आधार घेतो.
अप्रतिम प्रकाशचित्रे.
शॉल्लेट्ट....!!!
In reply to क्रिया, प्रतिक्रिया आणि by प्यारे१
+१
छान फोतो आहेत
अहाहा.....