व्य॑गचित्र
व्य॑गचित्र चुकुन डकवायचे राहीले होते.....
हे घ्या....!!!
मदतीबद्दल धन्यवाद गणपा ....!!!
प्रदिप आवाड
लेखनविषय:
वाचने
4097
वाचनखूण
प्रतिक्रिया
17

In reply to चित्र डकवण्यात पुन्हा नापास by सहज
ग्रो अप बेब्ज..!! या धाग्यावर शोभुन दिसेल.
हा हा हा हा हा हा
लय भारी :D
वा प्रदिप वा !! पहिलं ओबामा आधारीत कार्टुन आहे जे फक्त पाहुनंच समजलं ..
नाही तर हल्ली ओबामा वरची अशी बोर कार्टुन्स येतात की त्यावर पानभर एक्स्प्लेन करुन सुद्धा " ह्यात व्यंग काय ? " असा प्रश्न पडतो :)
- संदिप
:D
छान .. येवुद्या आणखिन ....
*साभार डाईमवॉर्स
हे कसे वाटतय
अवांतरः चित्र कोठून आणलेत याचा उल्लेख केलात तर बरे होईल. कोणी आक्षेप घेउ नये म्हणून तरी चित्राचा सोर्स कोठून आहे ते कळवावे
In reply to हे कसे काय आहे. by विजुभाऊ
आस्सं काय करताय इज्जुभाव...
अहो चित्र नीट पहा की! (म्हणजे त्यातली पोरगी नव्हे, एकुणच चित्र! )त्यांची सोत्ताची सही आहे की चित्रावर.
ज्यालात्याला का चित्रावरुन चावून र्हायले बाप्पा? तुमाले किलोभर चित्रं धाडू का? =))
व्यंगचित्र आवडलं! अजून येऊ द्या!
आजोबांच्या चेहर्यावरचे भाव मस्त दाखवलेत! =))
सहीच....
मस्तच!! येउद्या अजून.
लई भारी, आवड्लं. अजुन येउ द्या, तुम्ही चित्रं काढा आम्ही ति बघुन हासुन घेतो.
आवडेश... अगदी टंच व्यंगचित्र..
छान आहे.खुपच मार्मिक्!आनखि येउ देत
=))
चित्र डकवण्यात पुन्हा नापास