Skip to main content

व्य॑गचित्र

लेखक प्रदिप आवाड यांनी मंगळवार, 22/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
व्य॑गचित्र चुकुन डकवायचे राहीले होते..... हे घ्या....!!! मदतीबद्दल धन्यवाद गणपा ....!!! प्रदिप आवाड
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4097
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

वा प्रदिप वा !! पहिलं ओबामा आधारीत कार्टुन आहे जे फक्त पाहुनंच समजलं .. नाही तर हल्ली ओबामा वरची अशी बोर कार्टुन्स येतात की त्यावर पानभर एक्स्प्लेन करुन सुद्धा " ह्यात व्यंग काय ? " असा प्रश्न पडतो :) - संदिप

1 *साभार डाईमवॉर्स हे कसे वाटतय अवांतरः चित्र कोठून आणलेत याचा उल्लेख केलात तर बरे होईल. कोणी आक्षेप घेउ नये म्हणून तरी चित्राचा सोर्स कोठून आहे ते कळवावे

In reply to by विजुभाऊ

आस्सं काय करताय इज्जुभाव... अहो चित्र नीट पहा की! (म्हणजे त्यातली पोरगी नव्हे, एकुणच चित्र! )त्यांची सोत्ताची सही आहे की चित्रावर. ज्यालात्याला का चित्रावरुन चावून र्‍हायले बाप्पा? तुमाले किलोभर चित्रं धाडू का? =))

In reply to by गणपा

थकले रे नंदलाला... दलाला.... दलाला...

आवडेश... अगदी टंच व्यंगचित्र..

=))