वा प्रदिप वा !! पहिलं ओबामा आधारीत कार्टुन आहे जे फक्त पाहुनंच समजलं ..
नाही तर हल्ली ओबामा वरची अशी बोर कार्टुन्स येतात की त्यावर पानभर एक्स्प्लेन करुन सुद्धा " ह्यात व्यंग काय ? " असा प्रश्न पडतो :)
- संदिप
*साभार डाईमवॉर्स
हे कसे वाटतय
अवांतरः चित्र कोठून आणलेत याचा उल्लेख केलात तर बरे होईल. कोणी आक्षेप घेउ नये म्हणून तरी चित्राचा सोर्स कोठून आहे ते कळवावे
आस्सं काय करताय इज्जुभाव...
अहो चित्र नीट पहा की! (म्हणजे त्यातली पोरगी नव्हे, एकुणच चित्र! )त्यांची सोत्ताची सही आहे की चित्रावर.
ज्यालात्याला का चित्रावरुन चावून र्हायले बाप्पा? तुमाले किलोभर चित्रं धाडू का? =))
प्रतिक्रिया
चित्र डकवण्यात पुन्हा नापास
हे व्यंगचित्र
In reply to चित्र डकवण्यात पुन्हा नापास by सहज
हा हा हा हा हा हा लय भारी
वा प्रदिप वा !! पहिलं ओबामा
(No subject)
छान .. येवुद्या आणखिन ....
हे कसे काय आहे.
आस्सं काय करताय
In reply to हे कसे काय आहे. by विजुभाऊ
=)) =))
In reply to आस्सं काय करताय by धमाल मुलगा
=))
In reply to =)) =)) by गणपा
व्यंगचित्र आवडलं! अजून येऊ
सहीच....
मस्तच!! येउद्या अजून.
लई भारी, आवड्लं. अजुन येउ
मस्तच...
छान आहे.खुपच मार्मिक्!आनखि
=))