Skip to main content

काही कविता दुर्लक्षित विषयांवर....

Published on सोमवार, 08/11/2010
माझ्या काही कविता प्रकाशित कराव्या म्हणतो........ दैनंदीन गोष्टीच पण काहींना अश्लील वाटू शकतील्...नसल्या तरी..... संकेतस्थळाची लिन्क टाकण्याआधी कॄपया अभिप्राय द्यावा.........
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4464
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

किल्लेदार तुम्ही वेगळ्या धाटाचे आहात्,अन त्या मुळे तुमच लिखाण ही वेगळच असेल. जी सगळ्यात अस्विकारणिय अशी वाटते ती पहिला टाकुन बघा, म्हन्जे पाठोपाठ येणार्‍या थोडा कमी झटका देतील्...काय?

असं म्हणता.... मग हिम्मत करुन देतो लिन्क. सांभाळून घ्या. http://www.sheekavi.8m.com/ekabhang.htm

In reply to by किल्लेदार

कि कि कि ले ल्ली ल्ले ल्ले दा र अहो या अश्लिल नव्हेत हो या जरा..... थांबा ठसका लागलाय पाणी पिउन येते

हाहाहा.... राघवाने एकदा ऐकवल्या होत्या ह्या कविता आणि अभंग.. पण इथे नका टाकु हो किल्लेदार मामा. फारच जहाल आहेत त्या. ;)

मी आधीच म्हणालो होतो की काहींना या पेलवणार नाहीत. लिन्क काढून टाकू का ? इतर विषयांवर तर खूप लिहिले जाते आणि खूप जण लिहितात. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हे एक असे सत्य आहे की हिम्मतवान मनुष्यदेखिल ज्याला सामोरा जाऊ शकत नाही(पाठमोराच जातो) :) :) :) ते असो. मला स्पष्ट अभिप्राय हवेत म्हणजे हा दुवा मी काढून टाकीन.

टाकलीसच का लिंक इथं.. कर लेका अजून आडवेपणा !!

किल्लेदार या कविता अश्लिल नाहीत. मी ठणकावुन सांगते. परवाच इथे ' माझे बद्धकोष्ठ' चांगलाच गाजला. या कविता ना आडवळणी आहेत!

आपल्या पाठींब्यासाठी धन्यवाद.... पण इथे अजून कविता टाकायची हिम्मत नाही. वर दिलेल्या संकेतस्थळावर अजून एक काव्य आहे.

In reply to by किल्लेदार

कविता छान आहेत. कविता वाचून मग मी साईट आड्रेस पाहीला आणी परत खोखो हसत सुटलो. :) कारण sheekavi च्या ऐवजी sheekhavi असे वाचले.