माझ्या काही कविता प्रकाशित कराव्या म्हणतो........
दैनंदीन गोष्टीच पण काहींना अश्लील वाटू शकतील्...नसल्या तरी.....
संकेतस्थळाची लिन्क टाकण्याआधी कॄपया अभिप्राय द्यावा.........
किल्लेदार तुम्ही वेगळ्या धाटाचे आहात्,अन त्या मुळे तुमच लिखाण ही वेगळच असेल.
जी सगळ्यात अस्विकारणिय अशी वाटते ती पहिला टाकुन बघा, म्हन्जे पाठोपाठ येणार्या थोडा कमी झटका देतील्...काय?
मी आधीच म्हणालो होतो की काहींना या पेलवणार नाहीत. लिन्क काढून टाकू का ?
इतर विषयांवर तर खूप लिहिले जाते आणि खूप जण लिहितात.
ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हे एक असे सत्य आहे की हिम्मतवान मनुष्यदेखिल ज्याला सामोरा जाऊ शकत नाही(पाठमोराच जातो) :) :) :)
ते असो. मला स्पष्ट अभिप्राय हवेत म्हणजे हा दुवा मी काढून टाकीन.
प्रतिक्रिया
किल्लेदार तुम्ही वेगळ्या
असं म्हणता....
कि कि कि ले
In reply to असं म्हणता.... by किल्लेदार
अरेरे काय हि कविता आणि काय
ओन रिस्क वर प्रकाशित करावी
हाहाहा.... राघवाने एकदा
:)
राहु दे हो किल्लेदार . धागा
In reply to :) by किल्लेदार
:)
किल्लेदार या कविता अश्लिल
धन्यवाद....
देवा, साईट उघडत नाहीये हो.
In reply to धन्यवाद.... by किल्लेदार
ही बघा....
कविता छान आहेत. कविता वाचून
In reply to ही बघा.... by किल्लेदार