काही रेखाचित्रे
आज सहज जुन्या फाईली बघत असताना मी कधी तरी सहज म्हणून काढलेली रेखाचित्रे हाती लागली. ती इथे चिकटवली आहेत. आणखीही काही होती. पण सापडत नसल्याने सद्ध्या एवढीच चिकटवतो. कशी वाटली ते सांगा. काही सुधारणा सुचवाविशी वाटली तरी सांगा. ( कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे .)
१. हे रेखाटन पै. मुहम्मद रफी यांच्या तरुणपणातील छायाचित्र पाहून काढले आहे.
२. हा कोण हे आपण ओळखू शकाल .... अशी अपेक्षा :)
३. हे रेखाटन कोणा व्यक्तीचे असे नसून... ज्या वहीत चित्र काढत होतो त्या वहीच्या मागच्या पानावर काढलेले होते.
एरव्ही मी आधी डोळे रेखाटून मग उरलेला चेहरा पूर्ण करायचो. या चित्राच्या वेळी मी शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कच्चे चौकोन काढून त्याच्या अनुषंगाने पूर्ण चित्र काढायचा प्रयत्न केला.

२. हा कोण हे आपण ओळखू शकाल .... अशी अपेक्षा :)
३. हे रेखाटन कोणा व्यक्तीचे असे नसून... ज्या वहीत चित्र काढत होतो त्या वहीच्या मागच्या पानावर काढलेले होते.
एरव्ही मी आधी डोळे रेखाटून मग उरलेला चेहरा पूर्ण करायचो. या चित्राच्या वेळी मी शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कच्चे चौकोन काढून त्याच्या अनुषंगाने पूर्ण चित्र काढायचा प्रयत्न केला.
लेखनविषय:
वाचने
5204
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
छान... :)
मला शेवटचे सगळ्यात जास्त आवडले.
In reply to मला शेवटचे सगळ्यात जास्त by यशोधरा
मलाही शेवटचे जास्त आवडले.
In reply to +१ by भाऊ पाटील
+१
धन्यवाद. काही सुधारणा सुचवाव्याशा वाटल्या, टिप्स द्याव्याशा वाटल्या तर ऩक्की सांगा...
प्रगतीत स्वानन्द :)
सुंदर आहेत :)
छान आहेत.
पु.रे.शु.
मस्तच!!!
कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे
विचार करू नकाच थेट सुरुच करा :)
छान...रफी पटकन ओळखु आले..
In reply to छान...रफी पटकन ओळखु आले.. by शिल्पा ब
हे वाचून तर फार बरं वाटलं. :) एक तर रफींचं छायाचित्र फारसं पाहण्यात नस्तं. त्यातून मी हे त्यांच्या तरूणपणातल्या फोटोवरून रेखाटलं होतं!
बाणाचे, यशोताई, परा, बिका, भाऊ, प्रियाली, योगेश... सर्वांचे आभार.
शेवटचा प्रयत्न खरंच चांगला झालाय. क्रॉस हॅचिंगची पहिली स्टेप नीट दिसतीये. शेडींग करण्याचा प्रयत्नही स्तुत्य. अर्थात् सुधारणेस वावही भरपूर आहे. :)
रेखाटनांबद्दल चर्चा करता येईल.. पण येथे अवांतर होईलसं वाटतंय!
खुपच छान !!!!!!!!
रफीसाहेब साफ फसले आहेत.. :(
ऋतिक रोशन छान आला आहे, शेवटचं चित्र अभिनेता प्राणचं वाटतं..तो प्रयत्नही चांगला आहे..
रफीला मात्र सुधारा मालक. कैच्याबैच आहे ते चित्र..चेहेर्याची उजवी बाजू ठीक वाटत नाही.. दातही बरोबर नाहीत.. रफिसाहेबांच्या चेहेर्यावरील सात्विक भाव त्यामुळे थोडा बिघडल्यासारखा वाटतो..
शुभेच्छा..
तात्या.
In reply to रफीसाहेब साफ फसले आहेत.. by विसोबा खेचर
जुने मिपासदस्य श्री ॐकार दिसले नाहीत? त्यांची रेखाटने फार छान असतात. त्यांनी चित्रकळा नामक एक मस्त कूटप्रश्न चित्रमाला देखील निर्मीली होती.
In reply to यावरुन आठवले by सहज
त्याचा दुवा मिळू शकेल का मला?
धन्यवाद.
In reply to रफीसाहेब साफ फसले आहेत.. by विसोबा खेचर
धन्यवाद तात्या. ते रेखाटन ज्या चित्रावरून काढले ते आत्ता माझ्याजवळ नाही. नाही तर पुन्हा एकदा प्रय्त्न करावा म्हणत होतो.. असो दुसरं कुठलं चित्र मिळतय का ते बघतो.
In reply to रफीसाहेब साफ फसले आहेत.. by विसोबा खेचर
रफी साहेब थोडेशे धिरुभाई अंबानींच्या वळणाने गेल्यासारखे वाटतात ;)
In reply to रफीसाहेब साफ फसले आहेत.. by विसोबा खेचर
तुमचा छंद नक्कीच पुढे सुरु ठेवा.. ऑल ढी बेष्ट...
चित्रा खाली नाव लिहिले ते बरे केले..
हा कोण? .....
नाव का नाहि लिहिले?
In reply to चित्रा खाली नाव लिहिले ते बरे by अविनाशकुलकर्णी
कुलकर्णी साहेब... काही तरी गडबड होते आहे आपली....
मी रेखाटनाच्या 'वर' नाव लिहीले आहे, खाली नाही ... नेम चुकला ;)
छानच आहेत.
हल्ली मी एका आश्रम शाळेत मास्तर म्हणून काम करतोय..........
.........त्यामुळे अस बोलण्याची सवयच झालि आहे......
पुन्हा एकदा हा छंद चालू करा........ सुधारना आपोआप कळतील
प्रयत्न चांगला आहे. शेवटचे चित्र खासच.
धन्यवाद पेशवे भाऊ, आणि चिंटू सर :)
चांगलीच जमली आहेत .. शेवटचे चित्र एकदम छान!
छान...