✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काही रेखाचित्रे

स
स्वानन्द यांनी
गुरुवार, 10/28/2010 - 18:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5194 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

छान...

मदनबाण
गुरुवार, 10/28/2010 - 18:42 नवीन
छान... :)
  • Log in or register to post comments

मला शेवटचे सगळ्यात जास्त

यशोधरा
गुरुवार, 10/28/2010 - 18:43 नवीन
मला शेवटचे सगळ्यात जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

+१

भाऊ पाटील
गुरुवार, 10/28/2010 - 19:11 नवीन
मलाही शेवटचे जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

प्रियाली
गुरुवार, 10/28/2010 - 23:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊ पाटील

+१

सहज
Fri, 10/29/2010 - 08:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मला पण... ते थोडेसे मधुमती

आंबोळी
Fri, 10/29/2010 - 11:34 नवीन
मला पण... ते थोडेसे मधुमती मधल्या प्राण चे असल्यासारखे वाटतय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

सूड
Tue, 11/02/2010 - 20:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

धन्यवाद. काही सुधारणा

स्वानन्द
गुरुवार, 10/28/2010 - 19:00 नवीन
धन्यवाद. काही सुधारणा सुचवाव्याशा वाटल्या, टिप्स द्याव्याशा वाटल्या तर ऩक्की सांगा... प्रगतीत स्वानन्द :)
  • Log in or register to post comments

सुंदर आहेत

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/28/2010 - 19:10 नवीन
सुंदर आहेत :)
  • Log in or register to post comments

छान आहेत. पु.रे.शु.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/28/2010 - 19:39 नवीन
छान आहेत. पु.रे.शु.
  • Log in or register to post comments

छान

योगेश२४
गुरुवार, 10/28/2010 - 23:11 नवीन
मस्तच!!! कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे विचार करू नकाच थेट सुरुच करा :)
  • Log in or register to post comments

छान...रफी पटकन ओळखु आले..

शिल्पा ब
गुरुवार, 10/28/2010 - 23:12 नवीन
छान...रफी पटकन ओळखु आले..
  • Log in or register to post comments

हे वाचून तर फार बरं वाटलं.

स्वानन्द
Fri, 10/29/2010 - 08:49 नवीन
हे वाचून तर फार बरं वाटलं. :) एक तर रफींचं छायाचित्र फारसं पाहण्यात नस्तं. त्यातून मी हे त्यांच्या तरूणपणातल्या फोटोवरून रेखाटलं होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सर्वांचे मनःपूर्वक आभार!

स्वानन्द
Fri, 10/29/2010 - 08:53 नवीन
बाणाचे, यशोताई, परा, बिका, भाऊ, प्रियाली, योगेश... सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

शेवटचा प्रयत्न खरंच चांगला

राघव
Fri, 10/29/2010 - 11:12 नवीन
शेवटचा प्रयत्न खरंच चांगला झालाय. क्रॉस हॅचिंगची पहिली स्टेप नीट दिसतीये. शेडींग करण्याचा प्रयत्नही स्तुत्य. अर्थात् सुधारणेस वावही भरपूर आहे. :) रेखाटनांबद्दल चर्चा करता येईल.. पण येथे अवांतर होईलसं वाटतंय!
  • Log in or register to post comments

खुपच छान !!!!!!!!

मधु बन
Fri, 10/29/2010 - 11:57 नवीन
खुपच छान !!!!!!!!
  • Log in or register to post comments

रफीसाहेब साफ फसले आहेत..

विसोबा खेचर
Fri, 10/29/2010 - 13:08 नवीन
रफीसाहेब साफ फसले आहेत.. :( ऋतिक रोशन छान आला आहे, शेवटचं चित्र अभिनेता प्राणचं वाटतं..तो प्रयत्नही चांगला आहे.. रफीला मात्र सुधारा मालक. कैच्याबैच आहे ते चित्र..चेहेर्‍याची उजवी बाजू ठीक वाटत नाही.. दातही बरोबर नाहीत.. रफिसाहेबांच्या चेहेर्‍यावरील सात्विक भाव त्यामुळे थोडा बिघडल्यासारखा वाटतो.. शुभेच्छा.. तात्या.
  • Log in or register to post comments

यावरुन आठवले

सहज
Fri, 10/29/2010 - 13:15 नवीन
जुने मिपासदस्य श्री ॐकार दिसले नाहीत? त्यांची रेखाटने फार छान असतात. त्यांनी चित्रकळा नामक एक मस्त कूटप्रश्न चित्रमाला देखील निर्मीली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

त्याचा दुवा मिळू शकेल का

स्वानन्द
Fri, 10/29/2010 - 13:56 नवीन
त्याचा दुवा मिळू शकेल का मला? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

धन्यवाद तात्या. ते रेखाटन

स्वानन्द
Fri, 10/29/2010 - 13:17 नवीन
धन्यवाद तात्या. ते रेखाटन ज्या चित्रावरून काढले ते आत्ता माझ्याजवळ नाही. नाही तर पुन्हा एकदा प्रय्त्न करावा म्हणत होतो.. असो दुसरं कुठलं चित्र मिळतय का ते बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+१

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/29/2010 - 14:06 नवीन
रफी साहेब थोडेशे धिरुभाई अंबानींच्या वळणाने गेल्यासारखे वाटतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्यांशी बाडीस...

चिगो
Sat, 10/30/2010 - 13:56 नवीन
तुमचा छंद नक्कीच पुढे सुरु ठेवा.. ऑल ढी बेष्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चित्रा खाली नाव लिहिले ते बरे

अविनाशकुलकर्णी
Fri, 10/29/2010 - 13:41 नवीन
चित्रा खाली नाव लिहिले ते बरे केले.. हा कोण? ..... नाव का नाहि लिहिले?
  • Log in or register to post comments

कुलकर्णी साहेब... काही तरी

स्वानन्द
Fri, 10/29/2010 - 13:48 नवीन
कुलकर्णी साहेब... काही तरी गडबड होते आहे आपली.... मी रेखाटनाच्या 'वर' नाव लिहीले आहे, खाली नाही ... नेम चुकला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

छानच आहेत.

जागु
Sat, 10/30/2010 - 16:20 नवीन
छानच आहेत.
  • Log in or register to post comments

छानच आहे यात शंका नसावी...

जयेशसर
Tue, 11/02/2010 - 15:00 नवीन
हल्ली मी एका आश्रम शाळेत मास्तर म्हणून काम करतोय.......... .........त्यामुळे अस बोलण्याची सवयच झालि आहे...... पुन्हा एकदा हा छंद चालू करा........ सुधारना आपोआप कळतील
  • Log in or register to post comments

प्रयत्न चांगला आहे. शेवटचे

llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/02/2010 - 15:11 नवीन
प्रयत्न चांगला आहे. शेवटचे चित्र खासच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पेशवे भाऊ, आणि चिंटू

स्वानन्द
Tue, 11/02/2010 - 18:23 नवीन
धन्यवाद पेशवे भाऊ, आणि चिंटू सर :)
  • Log in or register to post comments

चांगलीच जमली आहेत .. शेवटचे

स्वप्निल..
Tue, 11/02/2010 - 23:21 नवीन
चांगलीच जमली आहेत .. शेवटचे चित्र एकदम छान!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा