Skip to main content

किल्ले नळ्दुर्ग जिल्हा उस्मानाबाद

लेखक अजय देशपांडे यांनी शनिवार, 04/09/2010 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3755
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराकडे आणि तटबंदीतून पाणी वाहताना दिसतंय. ही काय व्यवस्था आहे?

ते धरण आहे निजाम काळात बांधलेले त्यात पाणि महाल आहे मुळ किल्ला चाल्युक यांनि बांधला

फार वर्षापुर्वी हा किल्ला पाहीला होता ते आठवले. तेंव्हा ह्या परीसरात असंख्य सिताफळाची झाडे पाहील्याचे आठवते. अजुन ही आहेत का ?

परवा वडवणीवरुन येतांना रस्त्यात नळदुर्ग लागलं. बाकी, सहकार्‍यांचा किल्ला बघायचा मुड नव्हता म्हणून माझंही राहून गेलं. -दिलीप बिरुटे