लेखक अजय देशपांडे यांनी शनिवार, 04/09/2010 00:04 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: छायाचित्रण लेखनप्रकार आस्वाद वाचने 3755 प्रतिक्रिया 10 प्रतिक्रिया (विषय दिलेला नाही) अजय देशपांडे शनिवार, 04/09/2010 01:08 छान पैसा शनिवार, 04/09/2010 09:01 किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराकडे आणि तटबंदीतून पाणी वाहताना दिसतंय. ही काय व्यवस्था आहे? ते दार नाही धरण आहे पाणी अजय देशपांडे बुधवार, 22/11/2017 21:40 In reply to छान by पैसा ते दार नाही धरण आहे पाणी अडवून कृत्रिम धबधबा तयार केला आहे ते धरण आहे अजय देशपांडे शनिवार, 04/09/2010 13:16 ते धरण आहे निजाम काळात बांधलेले त्यात पाणि महाल आहे मुळ किल्ला चाल्युक यांनि बांधला फार वर्षापुर्वी हा किल्ला मराठी_माणूस गुरुवार, 23/11/2017 10:28 फार वर्षापुर्वी हा किल्ला पाहीला होता ते आठवले. तेंव्हा ह्या परीसरात असंख्य सिताफळाची झाडे पाहील्याचे आठवते. अजुन ही आहेत का ? मी दिवाळीत गेलो होतो. अति arunjoshi123 गुरुवार, 23/11/2017 14:15 मी दिवाळीत गेलो होतो. अति गर्दी आणि रावडी क्राउड. फोटोज अतिशय सुंदर. arunjoshi123 गुरुवार, 23/11/2017 14:18 फोटोज अतिशय सुंदर. परवा.... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 23/11/2017 14:41 परवा वडवणीवरुन येतांना रस्त्यात नळदुर्ग लागलं. बाकी, सहकार्यांचा किल्ला बघायचा मुड नव्हता म्हणून माझंही राहून गेलं. -दिलीप बिरुटे सुरेख फोटो पैसा शनिवार, 25/11/2017 11:19 सुरेख फोटो सुंदर ! झकास फोटोज ! चौथा कोनाडा मंगळवार, 28/11/2017 16:49 सुंदर ! झकास फोटोज !
छान पैसा शनिवार, 04/09/2010 09:01 किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराकडे आणि तटबंदीतून पाणी वाहताना दिसतंय. ही काय व्यवस्था आहे?
ते दार नाही धरण आहे पाणी अजय देशपांडे बुधवार, 22/11/2017 21:40 In reply to छान by पैसा ते दार नाही धरण आहे पाणी अडवून कृत्रिम धबधबा तयार केला आहे
ते धरण आहे अजय देशपांडे शनिवार, 04/09/2010 13:16 ते धरण आहे निजाम काळात बांधलेले त्यात पाणि महाल आहे मुळ किल्ला चाल्युक यांनि बांधला
फार वर्षापुर्वी हा किल्ला मराठी_माणूस गुरुवार, 23/11/2017 10:28 फार वर्षापुर्वी हा किल्ला पाहीला होता ते आठवले. तेंव्हा ह्या परीसरात असंख्य सिताफळाची झाडे पाहील्याचे आठवते. अजुन ही आहेत का ?
मी दिवाळीत गेलो होतो. अति arunjoshi123 गुरुवार, 23/11/2017 14:15 मी दिवाळीत गेलो होतो. अति गर्दी आणि रावडी क्राउड.
परवा.... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 23/11/2017 14:41 परवा वडवणीवरुन येतांना रस्त्यात नळदुर्ग लागलं. बाकी, सहकार्यांचा किल्ला बघायचा मुड नव्हता म्हणून माझंही राहून गेलं. -दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
छान
ते दार नाही धरण आहे पाणी
In reply to छान by पैसा
ते धरण आहे
फार वर्षापुर्वी हा किल्ला
मी दिवाळीत गेलो होतो. अति
फोटोज अतिशय सुंदर.
परवा....
सुरेख फोटो
सुंदर ! झकास फोटोज !