दूधसागर उपेन्द्र Published on शनीवार, 28/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ लेखनविषय: प्रवास याद्या 3273 प्रतिक्रिया 10 आणखी अपलोड कर पैसा शनीवार, 28/08/2010 बाकीचे फोटो अपलोड कर. बरोबर सगळी स्टोरी पण लिही. छान विलासराव शनीवार, 28/08/2010 छान आहे फोटो. पण एकच का टाकलाय? आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन उपेन्द्र शनीवार, 28/08/2010 आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे. मस्त पैसा शनीवार, 28/08/2010 आता छान आलेत अहा.. स्वाती दिनेश रवीवार, 29/08/2010 काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत? वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते. स्वाती वा.. स्वाती रवीवार, 29/08/2010 फोटो आवडले. धन्यवाद.. प्रवास वर्णन उपेन्द्र रवीवार, 29/08/2010 In reply to वा.. by स्वाती धन्यवाद.. प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे... दुधसागर NEWYORKER सोमवार, 30/08/2010 अप्रतिम. जसाकाहि दूधाचा सागर कोसलत आहे. वा वा..! विसोबा खेचर सोमवार, 30/08/2010 वा वा..! वा वा! अरुंधती सोमवार, 30/08/2010 मस्त आहेत शुभ्र फेसाळत्या जलधारांचे फोटो!
आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन उपेन्द्र शनीवार, 28/08/2010 आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे.
अहा.. स्वाती दिनेश रवीवार, 29/08/2010 काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत? वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते. स्वाती
धन्यवाद.. प्रवास वर्णन उपेन्द्र रवीवार, 29/08/2010 In reply to वा.. by स्वाती धन्यवाद.. प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे...
आणखी अपलोड कर
छान
आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन
मस्त
अहा..
वा..
धन्यवाद.. प्रवास वर्णन
In reply to वा.. by स्वाती
दुधसागर
वा वा..!
वा वा!