Skip to main content

दूधसागर

लेखक उपेन्द्र यांनी शनिवार, 28/08/2010 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 3276
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

बाकीचे फोटो अपलोड कर. बरोबर सगळी स्टोरी पण लिही.

छान आहे फोटो. पण एकच का टाकलाय?

आता छान आलेत

काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत? वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते. स्वाती

फोटो आवडले.

In reply to by स्वाती

धन्यवाद.. प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे...

अप्रतिम. जसाकाहि दूधाचा सागर कोसलत आहे.

मस्त आहेत शुभ्र फेसाळत्या जलधारांचे फोटो!