लेखक उपेन्द्र यांनी शनिवार, 28/08/2010 23:09 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: प्रवास वाचने 3276 प्रतिक्रिया 10 प्रतिक्रिया आणखी अपलोड कर पैसा शनिवार, 28/08/2010 23:11 बाकीचे फोटो अपलोड कर. बरोबर सगळी स्टोरी पण लिही. छान विलासराव शनिवार, 28/08/2010 23:12 छान आहे फोटो. पण एकच का टाकलाय? आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन उपेन्द्र शनिवार, 28/08/2010 23:26 आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे. मस्त पैसा शनिवार, 28/08/2010 23:29 आता छान आलेत अहा.. स्वाती दिनेश रविवार, 29/08/2010 11:18 काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत? वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते. स्वाती वा.. स्वाती रविवार, 29/08/2010 11:20 फोटो आवडले. धन्यवाद.. प्रवास वर्णन उपेन्द्र रविवार, 29/08/2010 13:09 In reply to वा.. by स्वाती धन्यवाद.. प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे... दुधसागर NEWYORKER सोमवार, 30/08/2010 00:41 अप्रतिम. जसाकाहि दूधाचा सागर कोसलत आहे. वा वा..! विसोबा खेचर सोमवार, 30/08/2010 11:32 वा वा..! वा वा! अरुंधती सोमवार, 30/08/2010 18:52 मस्त आहेत शुभ्र फेसाळत्या जलधारांचे फोटो!
आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन उपेन्द्र शनिवार, 28/08/2010 23:26 आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे.
अहा.. स्वाती दिनेश रविवार, 29/08/2010 11:18 काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत? वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते. स्वाती
धन्यवाद.. प्रवास वर्णन उपेन्द्र रविवार, 29/08/2010 13:09 In reply to वा.. by स्वाती धन्यवाद.. प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे...
प्रतिक्रिया
आणखी अपलोड कर
छान
आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन
मस्त
अहा..
वा..
धन्यवाद.. प्रवास वर्णन
In reply to वा.. by स्वाती
दुधसागर
वा वा..!
वा वा!