Skip to main content

कोणाच्या कानातील आवडते?

लेखक सुनील यांनी मंगळवार, 24/08/2010 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3224
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

गेले काही दिवस मिपावर बहुतेक कान महोत्सव भरला आहे का काय? बाकी तिसर्या ललनेची पोझ दिलखेचक आहे.त्यामुळे कानाकडे आम्ही कानाडोळा केला. :P (डोळस)योगेशु

कौलासाठी अजून एक विषय टाकल्या बद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.

काय सुनिलराव, आयला, त्या प्रिटी वूमन मर्जिनाला ठेवलं लपवून आणि हे काय फुटकळ धागे काढत बसलायत हल्ली? च्छ्या:! फुडचा भाग टाका राव प्रिटी वूमनचा :)

In reply to by धमाल मुलगा

बरोबर धमुराव! फुटकळ धागे आता बंद!! यापुढे फक्त मुद्द्यालाच हात घालणारे धागे!!! रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! (विसराळू) सुनील

In reply to by सुनील

तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी ताकद आहे म्हणुन आपलं आम्हाला वाटतं. :) येऊ द्या की पुर्वीसारखं एकदम झक्कास! >>रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! बस, दुवा में याद रखना... -धमाल मिर्झा. :D

खरंतर प्रश्न असा असा असायला हवा होता की.........जाऊ दे काही न लिहीणं हे माझ्या आयडीच्या हिताचं आहे.