आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून सांगितलं ना एकदा!
आमी कसं शिकवणार?
ते कोन्ला तरी घाटी इंजिनेरला इचार ने!!!:)
इथे लई मोठेमोठे इंजिनेर हायेत, एकसे एक जबरा कॅपिटेशन फीवाले...
:)
बाय द वे, किल्लेदारांनू!
फोटू मात्र झकास आहे हो!
खूप आवडला!!
मस्त आहे!
( सरळ सज्जन मूळ आयडी आणि त्रस्त समंध डुप्लिकेट आयडी असं आंतरजालीय भाष्य करण्याचा लेखकाचा हेतू असावा की काय, अशी एक चुकार शंका मनात डोकावून गेली ;))
माझा भूत-पिशाच्चावर विश्वास नाही पण नेहमीच तो विषय मला आवडतो. आणि खरे सांगायचे झाले तर थोडाफ़ार असा अनुभव मला एकदा आला होता पण कदाचित तेव्हा माझी झोप नीट झाली नव्हती.
मी बडोद्याला असताना नेहमी वाटायचे की रात्री कोणितरी ड्रावरशी खुडबूड करत आहे. मी रूम चेन्ज करून पाहीली पण परत तेच.
मुम्बई ला तर चक्क कोणीतरी पलंगावर बसले आणि हसले.सकाळचे ४ वाजले होते. मला भीती ऐवजी वैताग आला.................
काय भाउ हे? मारायचं का काय आमच्या सारख्या हलक्या हृदयाच्या माणसांले
मला तर वाटून ऱ्हायल हे किल्लेदारच भूत आसल! ( अभ्यासू दिसायलय लई त्ये )
सध्या मिपा वर पण तेच लिहितय वाटतं.
प्रतिक्रिया
सोबत........
मला नेहमी वाटतं की मी घरात एकटा नाही. म्हणून काल रात्री फोटो काढून पाहिला...................
चित्र उपलब्ध नाही"
हाहाहा!
लय भारी....डेंजर!
सहमत आहे
In reply to हाहाहा! by प्रियाली
(भयभीत)बेसनलाडू
बापरे, कसला जाम भीतीदायक आहे
बापरे, कसला जाम भीतीदायक आहे हा फोटो
:)
फारच छान.
हा हा हा हा!!
खतरनाक!!
(एक शंका - फोटोत तुम्ही आणि पाठीमागे 'सोबत' दिसतेच आहे पण मग फोटो कोणी काढलाय?? :? )
(शंकितसमंध)चतुरंग
भले!!
In reply to हा हा हा हा!! by चतुरंग
तुम्हाला "टाईमर" नांवाची गोष्ट म्हायती आहे का हो, इंजिनियर?:)
आयला, आमी धोंडो भिकाजी जोशी बरे!!!!
:)
नाय बा. आम्हाला
In reply to भले!! by पिवळा डांबिस
'टाईमर' आता तुमच्याकडूनच शिकायला लागणार असे दिसते! ;)
(वाळूचे घड्याळ वापरणारा)चतुरंग
आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून
In reply to नाय बा. आम्हाला by चतुरंग
आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून सांगितलं ना एकदा!
आमी कसं शिकवणार?
ते कोन्ला तरी घाटी इंजिनेरला इचार ने!!!:)
इथे लई मोठेमोठे इंजिनेर हायेत, एकसे एक जबरा कॅपिटेशन फीवाले...
:)
बाय द वे, किल्लेदारांनू!
फोटू मात्र झकास आहे हो!
खूप आवडला!!
असं होय?
In reply to आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून by पिवळा डांबिस
बरं बरं, खुलाशाबद्दल धन्यवाद!!
विषय संपला!! :)
झक्कास
फोटो पाहून "फोटोंच्या दुकानाची" आठवण झाल्याखेरीज राहावले नाही !
लय भारी कामगिरी !
मस्त!!!!!!!
जबरी फोटो आहे.
यावरुन आठवले, सध्या भडकमकर मास्तर आहेत कुठे?
आवडला फोटो. मस्त डोकं लावलंय
आवडला फोटो. मस्त डोकं लावलंय तुम्ही.
खल्लास!
खल्लास!
मेकप करायला आणि उतरवायला किती वेळ लागला?
मेकप करायला आणि उतरवायला किती
In reply to खल्लास! by ३_१४ विक्षिप्त अदिती
मेकअप ही डिजिटल असावा.(फोटोशॉप वा तत्सम सॉफ्टवेअर चा वापर करुन.)
:)
क्लास!
शुंभा.. लेका, तुझ्या कलेला सलाम! हॅट्स ऑफ!!
(चकित) राघव
मस्त
मस्त :)
लेका किल्ल्या... तू पाठीमागे
लेका किल्ल्या... तू पाठीमागे उभा आहेस हे कळलं पण तो पलंगावर बसलेला कोण आहे?
ख ल्ला स !
ख ल्ला स !
झकास
मस्त आहे!
( सरळ सज्जन मूळ आयडी आणि त्रस्त समंध डुप्लिकेट आयडी असं आंतरजालीय भाष्य करण्याचा लेखकाचा हेतू असावा की काय, अशी एक चुकार शंका मनात डोकावून गेली ;))
सहमत
In reply to झकास by नंदन
नंदननं टाकलेल्या कंसाशी सहमत.
फोटो झक्कास!
डेंजरस...
द शाईनींग आठवला.. हल्लीच पाहिला होता.

मस्त ! व्यवस्थीत जमवलय सगळ
मस्त ! व्यवस्थीत जमवलय सगळ :ghost:
मस्त फोटो अमोल केळकर
मस्त फोटो :)
अमोल केळकर
भूत-पिशाच्च
माझा भूत-पिशाच्चावर विश्वास नाही पण नेहमीच तो विषय मला आवडतो. आणि खरे सांगायचे झाले तर थोडाफ़ार असा अनुभव मला एकदा आला होता पण कदाचित तेव्हा माझी झोप नीट झाली नव्हती.
सांगा सांगा
In reply to भूत-पिशाच्च by किल्लेदार
अनुभव सांगा. ऐकायला आतुर आहोत.
(भूतप्रेमी) प्रियाली
कसा कादालास फोटो ?
????????????????????????????????
मस्त
मस्त
अंगावर काटा आला. मेकअप आणि
अंगावर काटा आला.
मेकअप आणि चेहर्यावरचे भाव जबराच!
तुम्हाला आलेला अनुभव ऐकायला उत्सुक आहे.
(घाबरट) योगेशु
भीती नाही वैताग....................
मी बडोद्याला असताना नेहमी वाटायचे की रात्री कोणितरी ड्रावरशी खुडबूड करत आहे. मी रूम चेन्ज करून पाहीली पण परत तेच.
मुम्बई ला तर चक्क कोणीतरी पलंगावर बसले आणि हसले.सकाळचे ४ वाजले होते. मला भीती ऐवजी वैताग आला.................
उंदीर आणि स्वप्न
In reply to भीती नाही वैताग.................... by किल्लेदार
उंदरांचा सुळसुळाट
स्वप्न!
जरा सविस्तर लिहा की भौ, नाहीतर लोक सोयिस्कर निष्कर्ष काढणार.
कंदिलासारखी मस्त गोष्ट लिहून टाका.
खल्लास!!!
खल्लास!!!
पण तो पलंगावर कोण आहे?
तू पाठीमागे उभा आहेस हे कळलं ?????
( पण तो पलंगावर कोण आहे? )
हा हा हा हा ! छान फोटोशोपचा वापर केला आहे !!!
भिती वाटली
फोटो पाहताच भिती वाटली....
अन्गावर एकदम काटा उभा राहीला
वास्तुशात्र पिक्चर आठवला.
पुन्हा
एकदा उघडला हा धागा. घाबरून बंद केला.
पण पुन्हा आले इथे. पटकन खाली खाली स्क्रोल केले( फोटो बघणे टाळण्यासाठी)
माझी प्रतिक्रिया लिहायला.
आज सकाळपर्यंत तूमची ती सोबत डोक्यात होती.
असली सोबत असण्यापेक्शा नसलेलीच बरी !!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतीम!
कलाकुसर आणि कल्पना! :)
घाबरले
बाकी कल्पना मस्तच......
मागच्याचं लगीन झालंय काय?
मागच्याचं लगीन झालंय काय? मिपावर बरीच 'स्थळं' आहेत त्याच्यासाठी. ;)
हा हा हा
In reply to मागच्याचं लगीन झालंय काय? by प्यारे१
हा हा हा
काय भाउ हे ...
काय भाउ हे? मारायचं का काय आमच्या सारख्या हलक्या हृदयाच्या माणसांले
मला तर वाटून ऱ्हायल हे किल्लेदारच भूत आसल! ( अभ्यासू दिसायलय लई त्ये )
सध्या मिपा वर पण तेच लिहितय वाटतं.