आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून सांगितलं ना एकदा!
आमी कसं शिकवणार?
ते कोन्ला तरी घाटी इंजिनेरला इचार ने!!!:)
इथे लई मोठेमोठे इंजिनेर हायेत, एकसे एक जबरा कॅपिटेशन फीवाले...
:)
बाय द वे, किल्लेदारांनू!
फोटू मात्र झकास आहे हो!
खूप आवडला!!
मस्त आहे!
( सरळ सज्जन मूळ आयडी आणि त्रस्त समंध डुप्लिकेट आयडी असं आंतरजालीय भाष्य करण्याचा लेखकाचा हेतू असावा की काय, अशी एक चुकार शंका मनात डोकावून गेली ;))
माझा भूत-पिशाच्चावर विश्वास नाही पण नेहमीच तो विषय मला आवडतो. आणि खरे सांगायचे झाले तर थोडाफ़ार असा अनुभव मला एकदा आला होता पण कदाचित तेव्हा माझी झोप नीट झाली नव्हती.
मी बडोद्याला असताना नेहमी वाटायचे की रात्री कोणितरी ड्रावरशी खुडबूड करत आहे. मी रूम चेन्ज करून पाहीली पण परत तेच.
मुम्बई ला तर चक्क कोणीतरी पलंगावर बसले आणि हसले.सकाळचे ४ वाजले होते. मला भीती ऐवजी वैताग आला.................
एकदा उघडला हा धागा. घाबरून बंद केला.
पण पुन्हा आले इथे. पटकन खाली खाली स्क्रोल केले( फोटो बघणे टाळण्यासाठी)
माझी प्रतिक्रिया लिहायला.
आज सकाळपर्यंत तूमची ती सोबत डोक्यात होती.
असली सोबत असण्यापेक्शा नसलेलीच बरी !!!!!!!!!!!!!!!!!!
काय भाउ हे? मारायचं का काय आमच्या सारख्या हलक्या हृदयाच्या माणसांले
मला तर वाटून ऱ्हायल हे किल्लेदारच भूत आसल! ( अभ्यासू दिसायलय लई त्ये )
सध्या मिपा वर पण तेच लिहितय वाटतं.
प्रतिक्रिया
सोबत........
हाहाहा!
सहमत आहे
बापरे, कसला जाम भीतीदायक आहे
:)
हा हा हा हा!!
भले!!
नाय बा. आम्हाला
आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून
असं होय?
झक्कास
मस्त!!!!!!!
आवडला फोटो. मस्त डोकं लावलंय
खल्लास!
मेकप करायला आणि उतरवायला किती
:)
मस्त
लेका किल्ल्या... तू पाठीमागे
ख ल्ला स !
झकास
सहमत
डेंजरस...
मस्त ! व्यवस्थीत जमवलय सगळ
मस्त फोटो अमोल केळकर
भूत-पिशाच्च
सांगा सांगा
कसा कादालास फोटो ?
मस्त
अंगावर काटा आला. मेकअप आणि
भीती नाही वैताग....................
उंदीर आणि स्वप्न
खल्लास!!!
पण तो पलंगावर कोण आहे?
भिती वाटली
डोकॅलिटी आवडली
पुन्हा
अप्रतीम!
घाबरले
मागच्याचं लगीन झालंय काय?
हा हा हा
काय भाउ हे ...