Skip to main content

सोबत....

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 19/08/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मला नेहमी वाटतं की मी घरात एकटा नाही. म्हणून काल रात्री फोटो काढून पाहिला................... Bhoot upload copy"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8805
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

मला नेहमी वाटतं की मी घरात एकटा नाही. म्हणून काल रात्री फोटो काढून पाहिला................... Bhoot upload copy"

फारच छान.

खतरनाक!! (एक शंका - फोटोत तुम्ही आणि पाठीमागे 'सोबत' दिसतेच आहे पण मग फोटो कोणी काढलाय?? :? ) (शंकितसमंध)चतुरंग

In reply to by चतुरंग

तुम्हाला "टाईमर" नांवाची गोष्ट म्हायती आहे का हो, इंजिनियर?:) आयला, आमी धोंडो भिकाजी जोशी बरे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

'टाईमर' आता तुमच्याकडूनच शिकायला लागणार असे दिसते! ;) (वाळूचे घड्याळ वापरणारा)चतुरंग

In reply to by चतुरंग

आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून सांगितलं ना एकदा! आमी कसं शिकवणार? ते कोन्ला तरी घाटी इंजिनेरला इचार ने!!!:) इथे लई मोठेमोठे इंजिनेर हायेत, एकसे एक जबरा कॅपिटेशन फीवाले... :) बाय द वे, किल्लेदारांनू! फोटू मात्र झकास आहे हो! खूप आवडला!!

फोटो पाहून "फोटोंच्या दुकानाची" आठवण झाल्याखेरीज राहावले नाही ! लय भारी कामगिरी !

जबरी फोटो आहे. यावरुन आठवले, सध्या भडकमकर मास्तर आहेत कुठे?

खल्लास! मेकप करायला आणि उतरवायला किती वेळ लागला?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेकप करायला आणि उतरवायला किती वेळ लागला?
मेकअप ही डिजिटल असावा.(फोटोशॉप वा तत्सम सॉफ्टवेअर चा वापर करुन.)

क्लास! शुंभा.. लेका, तुझ्या कलेला सलाम! हॅट्स ऑफ!! (चकित) राघव

मस्त आहे! ( सरळ सज्जन मूळ आयडी आणि त्रस्त समंध डुप्लिकेट आयडी असं आंतरजालीय भाष्य करण्याचा लेखकाचा हेतू असावा की काय, अशी एक चुकार शंका मनात डोकावून गेली ;))

In reply to by नंदन

नंदननं टाकलेल्या कंसाशी सहमत. फोटो झक्कास!

माझा भूत-पिशाच्चावर विश्वास नाही पण नेहमीच तो विषय मला आवडतो. आणि खरे सांगायचे झाले तर थोडाफ़ार असा अनुभव मला एकदा आला होता पण कदाचित तेव्हा माझी झोप नीट झाली नव्हती.

अंगावर काटा आला. मेकअप आणि चेहर्यावरचे भाव जबराच! तुम्हाला आलेला अनुभव ऐकायला उत्सुक आहे. (घाबरट) योगेशु

मी बडोद्याला असताना नेहमी वाटायचे की रात्री कोणितरी ड्रावरशी खुडबूड करत आहे. मी रूम चेन्ज करून पाहीली पण परत तेच. मुम्बई ला तर चक्क कोणीतरी पलंगावर बसले आणि हसले.सकाळचे ४ वाजले होते. मला भीती ऐवजी वैताग आला.................

In reply to by किल्लेदार

मी बडोद्याला असताना नेहमी वाटायचे की रात्री कोणितरी ड्रावरशी खुडबूड करत आहे. मी रूम चेन्ज करून पाहीली पण परत तेच.
उंदरांचा सुळसुळाट
मुम्बई ला तर चक्क कोणीतरी पलंगावर बसले आणि हसले.सकाळचे ४ वाजले होते. मला भीती ऐवजी वैताग आला.................
स्वप्न! जरा सविस्तर लिहा की भौ, नाहीतर लोक सोयिस्कर निष्कर्ष काढणार. कंदिलासारखी मस्त गोष्ट लिहून टाका.

तू पाठीमागे उभा आहेस हे कळलं ????? ( पण तो पलंगावर कोण आहे? ) हा हा हा हा ! छान फोटोशोपचा वापर केला आहे !!!

फोटो पाहताच भिती वाटली.... अन्गावर एकदम काटा उभा राहीला वास्तुशात्र पिक्चर आठवला.

एकदा उघडला हा धागा. घाबरून बंद केला. पण पुन्हा आले इथे. पटकन खाली खाली स्क्रोल केले( फोटो बघणे टाळण्यासाठी) माझी प्रतिक्रिया लिहायला. आज सकाळपर्यंत तूमची ती सोबत डोक्यात होती. असली सोबत असण्यापेक्शा नसलेलीच बरी !!!!!!!!!!!!!!!!!!

बाकी कल्पना मस्तच......

काय भाउ हे? मारायचं का काय आमच्या सारख्या हलक्या हृदयाच्या माणसांले मला तर वाटून ऱ्हायल हे किल्लेदारच भूत आसल! ( अभ्यासू दिसायलय लई त्ये ) सध्या मिपा वर पण तेच लिहितय वाटतं.