Skip to main content

वेध गणेश उत्सवाचे...

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 16/08/2010 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा वेळ मिळाल्यावर एका गणेश मूर्ती विकणार्‍या दुकानात चक्कर टाकुन आलो आणि गणपती बाप्पाचे काही निवडक फोटो टिपले... गणेश उत्सव म्हणजे चैतन्य !!! आता त्याचेच वेध लागले आहेत... :) कॅमेरा --- निकॉन पी -१०० (हौशी फोटोग्राफर) मदनबाण.....

वाचने 10994
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

बाण्या, आलाय आलाय म्हणणारा गणेशोत्सव लेका तु अगदी दारात आणून उभा केलास.... मस्तच आलेत फोटो.

मला साई गणपतीचा फोटो आवडला. त्यात वृध्दत्व नव्हे तर बाल्य दिसतंय.

बाणा,फोटो बघून गौरी गणपतीचे दिवस अगदी उंबर्‍याशी येऊन ठेपलेत ह्याची जाणीव झाली, छानच! स्वाती

प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे आभार !!! :) स्वतःची अमुल्य प्रतिक्रिया स्वतःजवळच ठेवणार्‍यांसाठी मंडळ आभारी आहे. ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यामूर्ती शाडूमातीच्या होत्या का पीओपीच्या? पीओपीच्या...

गणेशोत्सवाचं वातावरण तयार केलस रे बाणा! तुझे धागे नेहमी वेगळे आणि चांगले असतात. माझ्या वाचनात आलेल्या तुझ्या प्रतिसादातून सामाजिक जाणीव, देशप्रेम दिसते.

मदनबाण सर्व फोटो आवडले. दोन वर्षापुर्वी लालबागला रहात होतो.अगदी राजा पासुन २ मिनिटाच्या अंतरावर. छान आठ्वन जागवली.माझ्याकडे कॅमेरा नसल्याने फोटो काढता आले नाहित.

मदन बाणा...... किती प्रसन्न सुरवात केलीस रे गणपती उत्सवाची. खूप छान फोटो आहेत :)