खेळ रंगांचा...

लेखक: मदनबाण कलादालन
कॅमेरा निकॉन पी-१०० मदनबाण.....

मीनल यांनी 01/08/2010 - 23:38 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अय्या, हे कसं काय केलं? मला तर कलर ब्लाइंड झाल्यासारखेच वाटले. मधेच कलर ब्लाईंड असलेले आणि मधेच नसलेले!

मदनबाण यांनी 02/08/2010 - 00:03 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

हे कसं काय केलं? अगदी सोप्प आहे, पहिल्यांदी मी एक कलर फोटो काढला,मग त्याला GIMP या सॉफ्टवेयर ने ब्लॅक & व्हाईट मधे बदलले...नंतर मला हव्या त्या भागातले मूळ रंग परत आणले... खाली दिलेला व्हिडीयो पाहुन कोणीही हे काम अगदी सहजपणे करु शकेल. :) मी याच व्हिडीयोचा आधार घेतला आहे. हा मूळ फोटो :---