हे कसं काय केलं?
अगदी सोप्प आहे, पहिल्यांदी मी एक कलर फोटो काढला,मग त्याला GIMP या सॉफ्टवेयर ने ब्लॅक & व्हाईट मधे बदलले...नंतर मला हव्या त्या भागातले मूळ रंग परत आणले...
खाली दिलेला व्हिडीयो पाहुन कोणीही हे काम अगदी सहजपणे करु शकेल. :)
मी याच व्हिडीयोचा आधार घेतला आहे.
हा मूळ फोटो :---
प्रतिक्रिया
मोरपीस छान वाटले.
अय्या
हे कसं काय केलं? अगदी सोप्प
ढिंच्याक!
कुठलं सॉफ्टवेअर वापरलं आहे या
मी GIMP सॉफ्टवेअर वापरले