Skip to main content

खेळ रंगांचा...

लेखक मदनबाण यांनी रविवार, 01/08/2010 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा निकॉन पी-१०० मदनबाण.....

वाचने 5462
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अय्या, हे कसं काय केलं? मला तर कलर ब्लाइंड झाल्यासारखेच वाटले. मधेच कलर ब्लाईंड असलेले आणि मधेच नसलेले!

हे कसं काय केलं? अगदी सोप्प आहे, पहिल्यांदी मी एक कलर फोटो काढला,मग त्याला GIMP या सॉफ्टवेयर ने ब्लॅक & व्हाईट मधे बदलले...नंतर मला हव्या त्या भागातले मूळ रंग परत आणले... खाली दिलेला व्हिडीयो पाहुन कोणीही हे काम अगदी सहजपणे करु शकेल. :) मी याच व्हिडीयोचा आधार घेतला आहे. हा मूळ फोटो :---