मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्कचित्र : सलमान खान

jagdish bhawsar · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 6450 वाचनखूण प्रतिक्रिया 27

In reply to by सहज

jagdish bhawsar 12/07/2010 - 06:53
हो खरच...तो काहीसा तसाच दिसतो ...!

पुष्करिणी 10/07/2010 - 13:37
मस्तच ! पुष्करिणी

३_१४ विक्षिप्त अदिती 10/07/2010 - 14:50
=)) =)) मस्तच!! पण एक शंका आहे: सलमानची एकूण ख्याती पहाता शरीर तुफान मोठं आणि डोकं अंमळ लहान असं हवं का त्याचं अर्कचित्रं? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुक्तसुनीत 10/07/2010 - 20:26
डोकं गुढग्यात पायजे ! ;-) बाकी चित्र लई भारी !

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

jagdish bhawsar 12/07/2010 - 07:00
हो तुमच बरोबरच आहे...पन मी त्याच्या चेहर्यात अर्क शोधण्याचा प्रयत्नं केला आहे

गणपा 10/07/2010 - 14:54
हे ही छान जगदिश साहेब. एक विनंती पाळलीच पाहीजे अस नाही :) एका चित्रासाठी एक धागा काढण्या परीस एका धाग्यात किमान ५ चित्रं टाकत चला.

In reply to by मेघवेडा

सहज 10/07/2010 - 16:08
गणपा यांच्याशी सहमत आहे

अमोल केळकर 10/07/2010 - 15:52
मस्त चित्र अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शुचि 10/07/2010 - 18:27
अरे सलमान आणि क्लीव्हेज नाही दाखवलं तुम्ही? चित्रं छान. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

धनंजय 11/07/2010 - 01:46
मस्तच. पण गणपांच्या विनंतीपेक्षा उलट विनंती. अशाच प्रकारे एक-एक चित्र कलाकुसरीने काढत राहा, आम्हाला एक-एक चित्र दाखवत रहा. पाच पक्वान्ने फतकन् ताटात एकत्र वाढली, तर एकही धड चवीने खाता येत नाही.

चतुरंग 11/07/2010 - 02:01
उघड्या अंगाचा दाखवून, सलमान आहे हे पटवण्यापेक्षा बटबटीत डोळे आणि नाकाची विशिष्ठ ठेवण दाखवून खानावळीतला कोणता मेंबर आहे हे सांगणे जास्त कौतुकास्पद! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती 11/07/2010 - 11:51
काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =)) पुन्हा एकदा ... अर्क आहे हे पण चित्रं! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 12/07/2010 - 06:47
रंगारावांशी सहमत. काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))

बिपिन कार्यकर्ते 13/07/2010 - 00:08
लै लै लै भारी मित्रा... बिपिन कार्यकर्ते

तिमा 17/07/2010 - 13:24
उत्तम! सलमानचा स्त्रीलंपटपणा चेहेर्‍यात बरोब्बर उतरलाय. तो डोळा झक्कास!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

टुकुल 19/07/2010 - 15:53
जबरदस्त रे... तुम्ही अशी चित्र कशी काढता हे थोडक्यात सांगता का? --टुकुल