Skip to main content

अर्कचित्र : सलमान खान

लेखक jagdish bhawsar यांनी शनिवार, 10/07/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 6482
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

=)) =)) मस्तच!! पण एक शंका आहे: सलमानची एकूण ख्याती पहाता शरीर तुफान मोठं आणि डोकं अंमळ लहान असं हवं का त्याचं अर्कचित्रं? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हो तुमच बरोबरच आहे...पन मी त्याच्या चेहर्यात अर्क शोधण्याचा प्रयत्नं केला आहे

हे ही छान जगदिश साहेब. एक विनंती पाळलीच पाहीजे अस नाही :) एका चित्रासाठी एक धागा काढण्या परीस एका धाग्यात किमान ५ चित्रं टाकत चला.

मस्त चित्र अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अरे सलमान आणि क्लीव्हेज नाही दाखवलं तुम्ही? चित्रं छान. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मस्तच. पण गणपांच्या विनंतीपेक्षा उलट विनंती. अशाच प्रकारे एक-एक चित्र कलाकुसरीने काढत राहा, आम्हाला एक-एक चित्र दाखवत रहा. पाच पक्वान्ने फतकन् ताटात एकत्र वाढली, तर एकही धड चवीने खाता येत नाही.

उघड्या अंगाचा दाखवून, सलमान आहे हे पटवण्यापेक्षा बटबटीत डोळे आणि नाकाची विशिष्ठ ठेवण दाखवून खानावळीतला कोणता मेंबर आहे हे सांगणे जास्त कौतुकास्पद! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =)) पुन्हा एकदा ... अर्क आहे हे पण चित्रं! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रंगारावांशी सहमत. काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))

उत्तम! सलमानचा स्त्रीलंपटपणा चेहेर्‍यात बरोब्बर उतरलाय. तो डोळा झक्कास!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|