लेखक jagdish bhawsar यांनी शनिवार, 10/07/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: कला वाचने 6514 प्रतिक्रिया 27 प्रतिक्रिया :-) सहज शनिवार, 10/07/2010 12:32 फ्रेंच एक्टर जेरार्ड डुपार्ड्यु ची आठवण आली. धन्यवाद jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 06:53 In reply to :-) by सहज हो खरच...तो काहीसा तसाच दिसतो ...! मस्त खादाड शनिवार, 10/07/2010 13:15 मस्त :) सह्ही! यशोधरा शनिवार, 10/07/2010 13:19 सह्ही! मस्तच पुष्करिणी शनिवार, 10/07/2010 13:37 मस्तच ! पुष्करिणी मस्त.... प्रशु शनिवार, 10/07/2010 14:43 मस्त.... मस्तच!! पण ३_१४ विक्षिप्त अदिती शनिवार, 10/07/2010 14:50 =)) =)) मस्तच!! पण एक शंका आहे: सलमानची एकूण ख्याती पहाता शरीर तुफान मोठं आणि डोकं अंमळ लहान असं हवं का त्याचं अर्कचित्रं? ;-) गुढग्यात मुक्तसुनीत शनिवार, 10/07/2010 20:26 In reply to मस्तच!! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती डोकं गुढग्यात पायजे ! ;-) बाकी चित्र लई भारी ! हो jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 07:00 In reply to मस्तच!! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती हो तुमच बरोबरच आहे...पन मी त्याच्या चेहर्यात अर्क शोधण्याचा प्रयत्नं केला आहे हे ही छान गणपा शनिवार, 10/07/2010 14:54 हे ही छान जगदिश साहेब. एक विनंती पाळलीच पाहीजे अस नाही :) एका चित्रासाठी एक धागा काढण्या परीस एका धाग्यात किमान ५ चित्रं टाकत चला. + १ मेघवेडा शनिवार, 10/07/2010 14:57 In reply to हे ही छान by गणपा मस्तच! +२ सहज शनिवार, 10/07/2010 16:08 In reply to + १ by मेघवेडा गणपा यांच्याशी सहमत आहे धन्यवाद jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 07:03 In reply to हे ही छान by गणपा गनपत भाऊ,मी तुमच्या भवना समजु शकतो..... मस्त चित्र अमोल केळकर शनिवार, 10/07/2010 15:52 मस्त चित्र अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा अरे सलमान शुचि शनिवार, 10/07/2010 18:27 अरे सलमान आणि क्लीव्हेज नाही दाखवलं तुम्ही? चित्रं छान. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला|| छान! स्वाती२ शनिवार, 10/07/2010 19:28 छान! मस्तच धनंजय रविवार, 11/07/2010 01:46 मस्तच. पण गणपांच्या विनंतीपेक्षा उलट विनंती. अशाच प्रकारे एक-एक चित्र कलाकुसरीने काढत राहा, आम्हाला एक-एक चित्र दाखवत रहा. पाच पक्वान्ने फतकन् ताटात एकत्र वाढली, तर एकही धड चवीने खाता येत नाही. धन्यवाद jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 07:06 In reply to मस्तच by धनंजय लाखातली एक बोलता आहात....धन्यावाद..! मस्तच! चतुरंग रविवार, 11/07/2010 02:01 उघड्या अंगाचा दाखवून, सलमान आहे हे पटवण्यापेक्षा बटबटीत डोळे आणि नाकाची विशिष्ठ ठेवण दाखवून खानावळीतला कोणता मेंबर आहे हे सांगणे जास्त कौतुकास्पद! ;) चतुरंग काय पण ३_१४ विक्षिप्त अदिती रविवार, 11/07/2010 11:51 In reply to मस्तच! by चतुरंग काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =)) पुन्हा एकदा ... अर्क आहे हे पण चित्रं! अदिती +१ सहज सोमवार, 12/07/2010 06:47 In reply to काय पण by ३_१४ विक्षिप्त अदिती रंगारावांशी सहमत. काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =)) व्यंगचित्र नेहमी आनंदी रविवार, 11/07/2010 20:45 व्यंगचित्र असल तरी किती सुरेख आहे.. :? अ धन्यवाद !! jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 06:45 In reply to व्यंगचित्र by नेहमी आनंदी धन्यवाद !! लै लै लै बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 13/07/2010 00:08 लै लै लै भारी मित्रा... बिपिन कार्यकर्ते १ नम्बर पुष्कर मंगळवार, 13/07/2010 19:33 8} १ नम्बर अर्क तिमा शनिवार, 17/07/2010 13:24 उत्तम! सलमानचा स्त्रीलंपटपणा चेहेर्यात बरोब्बर उतरलाय. तो डोळा झक्कास!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है| जबरदस्त टुकुल सोमवार, 19/07/2010 15:53 जबरदस्त रे... तुम्ही अशी चित्र कशी काढता हे थोडक्यात सांगता का? --टुकुल
धन्यवाद jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 06:53 In reply to :-) by सहज हो खरच...तो काहीसा तसाच दिसतो ...!
मस्तच!! पण ३_१४ विक्षिप्त अदिती शनिवार, 10/07/2010 14:50 =)) =)) मस्तच!! पण एक शंका आहे: सलमानची एकूण ख्याती पहाता शरीर तुफान मोठं आणि डोकं अंमळ लहान असं हवं का त्याचं अर्कचित्रं? ;-)
गुढग्यात मुक्तसुनीत शनिवार, 10/07/2010 20:26 In reply to मस्तच!! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती डोकं गुढग्यात पायजे ! ;-) बाकी चित्र लई भारी !
हो jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 07:00 In reply to मस्तच!! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती हो तुमच बरोबरच आहे...पन मी त्याच्या चेहर्यात अर्क शोधण्याचा प्रयत्नं केला आहे
हे ही छान गणपा शनिवार, 10/07/2010 14:54 हे ही छान जगदिश साहेब. एक विनंती पाळलीच पाहीजे अस नाही :) एका चित्रासाठी एक धागा काढण्या परीस एका धाग्यात किमान ५ चित्रं टाकत चला.
धन्यवाद jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 07:03 In reply to हे ही छान by गणपा गनपत भाऊ,मी तुमच्या भवना समजु शकतो.....
मस्त चित्र अमोल केळकर शनिवार, 10/07/2010 15:52 मस्त चित्र अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
अरे सलमान शुचि शनिवार, 10/07/2010 18:27 अरे सलमान आणि क्लीव्हेज नाही दाखवलं तुम्ही? चित्रं छान. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
मस्तच धनंजय रविवार, 11/07/2010 01:46 मस्तच. पण गणपांच्या विनंतीपेक्षा उलट विनंती. अशाच प्रकारे एक-एक चित्र कलाकुसरीने काढत राहा, आम्हाला एक-एक चित्र दाखवत रहा. पाच पक्वान्ने फतकन् ताटात एकत्र वाढली, तर एकही धड चवीने खाता येत नाही.
धन्यवाद jagdish bhawsar सोमवार, 12/07/2010 07:06 In reply to मस्तच by धनंजय लाखातली एक बोलता आहात....धन्यावाद..!
मस्तच! चतुरंग रविवार, 11/07/2010 02:01 उघड्या अंगाचा दाखवून, सलमान आहे हे पटवण्यापेक्षा बटबटीत डोळे आणि नाकाची विशिष्ठ ठेवण दाखवून खानावळीतला कोणता मेंबर आहे हे सांगणे जास्त कौतुकास्पद! ;) चतुरंग
काय पण ३_१४ विक्षिप्त अदिती रविवार, 11/07/2010 11:51 In reply to मस्तच! by चतुरंग काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =)) पुन्हा एकदा ... अर्क आहे हे पण चित्रं! अदिती
+१ सहज सोमवार, 12/07/2010 06:47 In reply to काय पण by ३_१४ विक्षिप्त अदिती रंगारावांशी सहमत. काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))
अर्क तिमा शनिवार, 17/07/2010 13:24 उत्तम! सलमानचा स्त्रीलंपटपणा चेहेर्यात बरोब्बर उतरलाय. तो डोळा झक्कास!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
जबरदस्त टुकुल सोमवार, 19/07/2010 15:53 जबरदस्त रे... तुम्ही अशी चित्र कशी काढता हे थोडक्यात सांगता का? --टुकुल
प्रतिक्रिया
:-)
फ्रेंच एक्टर जेरार्ड डुपार्ड्यु ची आठवण आली.
धन्यवाद
In reply to :-) by सहज
हो खरच...तो काहीसा तसाच दिसतो ...!
मस्त
मस्त :)
सह्ही!
सह्ही!
मस्तच
मस्तच !
पुष्करिणी
मस्त....
मस्त....
मस्तच!! पण
=)) =))
मस्तच!! पण एक शंका आहे: सलमानची एकूण ख्याती पहाता शरीर तुफान मोठं आणि डोकं अंमळ लहान असं हवं का त्याचं अर्कचित्रं? ;-)
गुढग्यात
In reply to मस्तच!! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
डोकं गुढग्यात पायजे ! ;-)
बाकी चित्र लई भारी !
हो
In reply to मस्तच!! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो तुमच बरोबरच आहे...पन मी त्याच्या चेहर्यात अर्क शोधण्याचा प्रयत्नं केला आहे
हे ही छान
हे ही छान जगदिश साहेब.
एक विनंती पाळलीच पाहीजे अस नाही :)
एका चित्रासाठी एक धागा काढण्या परीस एका धाग्यात किमान ५ चित्रं टाकत चला.
+ १
In reply to हे ही छान by गणपा
मस्तच!
+२
In reply to + १ by मेघवेडा
गणपा यांच्याशी सहमत आहे
धन्यवाद
In reply to हे ही छान by गणपा
गनपत भाऊ,मी तुमच्या भवना समजु शकतो.....
मस्त चित्र
मस्त चित्र
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
अरे सलमान
अरे सलमान आणि क्लीव्हेज नाही दाखवलं तुम्ही? चित्रं छान.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
छान!
छान!
मस्तच
मस्तच.
पण गणपांच्या विनंतीपेक्षा उलट विनंती. अशाच प्रकारे एक-एक चित्र कलाकुसरीने काढत राहा, आम्हाला एक-एक चित्र दाखवत रहा.
पाच पक्वान्ने फतकन् ताटात एकत्र वाढली, तर एकही धड चवीने खाता येत नाही.
धन्यवाद
In reply to मस्तच by धनंजय
लाखातली एक बोलता आहात....धन्यावाद..!
मस्तच!
उघड्या अंगाचा दाखवून, सलमान आहे हे पटवण्यापेक्षा बटबटीत डोळे आणि नाकाची विशिष्ठ ठेवण दाखवून खानावळीतला कोणता मेंबर आहे हे सांगणे जास्त कौतुकास्पद! ;)
चतुरंग
काय पण
In reply to मस्तच! by चतुरंग
काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))
पुन्हा एकदा ... अर्क आहे हे पण चित्रं!
अदिती
+१
In reply to काय पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
रंगारावांशी सहमत.
काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))
व्यंगचित्र
व्यंगचित्र असल तरी किती सुरेख आहे.. :? अ
धन्यवाद !!
In reply to व्यंगचित्र by नेहमी आनंदी
धन्यवाद !!
लै लै लै
लै लै लै भारी मित्रा...
बिपिन कार्यकर्ते
१ नम्बर
8} १ नम्बर
अर्क
उत्तम! सलमानचा स्त्रीलंपटपणा चेहेर्यात बरोब्बर उतरलाय. तो डोळा झक्कास!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
जबरदस्त
जबरदस्त रे...
तुम्ही अशी चित्र कशी काढता हे थोडक्यात सांगता का?
--टुकुल