लेखक jagdish bhawsar यांनी बुधवार, 07/07/2010 07:46 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: कला वाचने 6722 प्रतिक्रिया 31 प्रतिक्रिया अप्रतिम! चतुरंग बुधवार, 07/07/2010 07:55 हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश? फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील. चतुरंग +१ सहज बुधवार, 07/07/2010 08:02 In reply to अप्रतिम! by चतुरंग असेच म्हणतो. छान आहे. अजुन येउ द्या! +१ मिसळपाव बुधवार, 07/07/2010 09:47 In reply to +१ by सहज मस्तच जमलं आहे. +१ शेखर बुधवार, 07/07/2010 09:58 In reply to +१ by मिसळपाव अप्रतिम... +१ भाऊ पाटील बुधवार, 07/07/2010 19:04 In reply to +१ by शेखर असेच म्हणतो. येउ द्यात अजुन. धन्यवाद jagdish bhawsar बुधवार, 07/07/2010 21:02 In reply to अप्रतिम! by चतुरंग धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे... जबरा! मधुम पाषाणभेद बुधवार, 07/07/2010 08:02 जबरा! मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही चित्र मुक्तसुनीत बुधवार, 07/07/2010 08:25 चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही.. कटटुकट टारझन बुधवार, 07/07/2010 08:47 In reply to चित्र by मुक्तसुनीत तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय ! बाकी, गुड आर्ट :) - (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स मस्त आहे. भाग्यश्री कुलकर्णी बुधवार, 07/07/2010 08:26 मस्त आहे. मस्त...असेच शिल्पा ब बुधवार, 07/07/2010 09:56 मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले. *********************************************************** https://shilpasview.blogspot.com/ मस्त जमलय! यशोधरा बुधवार, 07/07/2010 09:58 मस्त जमलय! सही... बबलु बुधवार, 07/07/2010 11:17 सही... जबरा जमलंय. अशी अजून असतील तर येउद्या राव. ....बबलु जबराट रे विशाल कुलकर्णी बुधवार, 07/07/2010 11:47 जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" जबरा इनोबा म्हणे बुधवार, 07/07/2010 11:57 जबरा ... फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे. काय सांगतोस? श्रावण मोडक बुधवार, 07/07/2010 12:27 In reply to जबरा by इनोबा म्हणे फोटोशॉप? काय सांगतोस. जबरा मांड दिसते या माणसाची त्या माध्यमावर. मस्त -अर्क अमोल केळकर बुधवार, 07/07/2010 12:03 मस्त -अर्क चित्र अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा झक्कास! ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 07/07/2010 12:04 झक्कास! लय भारी. मी विंजिनेर बुधवार, 07/07/2010 12:30 लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी. सही दिपक बुधवार, 07/07/2010 12:34 अफलातुन अर्कचित्र !! लै गणपा बुधवार, 07/07/2010 13:20 लै झ्याक, भाव अजुन पन अस्तीन तर येउंदेत.. छान. जागु बुधवार, 07/07/2010 15:41 छान. सगळेच मी ऋचा बुधवार, 07/07/2010 15:50 सगळेच अर्कचित्रं मस्त!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !! कसं काय काढलं बुवा? जे.पी.मॉर्गन बुधवार, 07/07/2010 16:15 उत्सुकता आहे.... कसं काय करतात हे?? बाकी चित्र आहे जबर्याच! फॅण्टाब्युलस! जे पी मस्तच लवंगी बुधवार, 07/07/2010 17:45 कस काढलय हे शिकायला आवडेल.. मस्त!! प्रभो बुधवार, 07/07/2010 19:05 मस्त!! अप्रतिम... बिपिन कार्यकर्ते बुधवार, 07/07/2010 19:48 अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते मस्त रे......! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 07/07/2010 22:10 और भी आने दो...! -दिलीप बिरुटे धन्यवाद jagdish bhawsar गुरुवार, 08/07/2010 06:55 अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे... का? कच्चा पापड पक्… गुरुवार, 08/07/2010 13:00 मला हे चित्र का दिसत नाही. :? कच्चा पापड दोन्ही चित्रं उत्तम राजेश घासकडवी शुक्रवार, 09/07/2010 18:35 आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल.
अप्रतिम! चतुरंग बुधवार, 07/07/2010 07:55 हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश? फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील. चतुरंग
धन्यवाद jagdish bhawsar बुधवार, 07/07/2010 21:02 In reply to अप्रतिम! by चतुरंग धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
चित्र मुक्तसुनीत बुधवार, 07/07/2010 08:25 चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही..
कटटुकट टारझन बुधवार, 07/07/2010 08:47 In reply to चित्र by मुक्तसुनीत तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय ! बाकी, गुड आर्ट :) - (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स
मस्त...असेच शिल्पा ब बुधवार, 07/07/2010 09:56 मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले. *********************************************************** https://shilpasview.blogspot.com/
जबराट रे विशाल कुलकर्णी बुधवार, 07/07/2010 11:47 जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
जबरा इनोबा म्हणे बुधवार, 07/07/2010 11:57 जबरा ... फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे.
काय सांगतोस? श्रावण मोडक बुधवार, 07/07/2010 12:27 In reply to जबरा by इनोबा म्हणे फोटोशॉप? काय सांगतोस. जबरा मांड दिसते या माणसाची त्या माध्यमावर.
मस्त -अर्क अमोल केळकर बुधवार, 07/07/2010 12:03 मस्त -अर्क चित्र अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
लय भारी. मी विंजिनेर बुधवार, 07/07/2010 12:30 लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी.
सगळेच मी ऋचा बुधवार, 07/07/2010 15:50 सगळेच अर्कचित्रं मस्त!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
कसं काय काढलं बुवा? जे.पी.मॉर्गन बुधवार, 07/07/2010 16:15 उत्सुकता आहे.... कसं काय करतात हे?? बाकी चित्र आहे जबर्याच! फॅण्टाब्युलस! जे पी
अप्रतिम... बिपिन कार्यकर्ते बुधवार, 07/07/2010 19:48 अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद jagdish bhawsar गुरुवार, 08/07/2010 06:55 अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
दोन्ही चित्रं उत्तम राजेश घासकडवी शुक्रवार, 09/07/2010 18:35 आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल.
प्रतिक्रिया
अप्रतिम!
हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश?
फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील.
चतुरंग
+१
In reply to अप्रतिम! by चतुरंग
असेच म्हणतो.
छान आहे. अजुन येउ द्या!
+१
In reply to +१ by सहज
मस्तच जमलं आहे.
+१
In reply to +१ by मिसळपाव
अप्रतिम...
+१
In reply to +१ by शेखर
असेच म्हणतो. येउ द्यात अजुन.
धन्यवाद
In reply to अप्रतिम! by चतुरंग
धन्यवाद !!
याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
जबरा! मधुम
जबरा!

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
चित्र
चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे.
प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही..
कटटुकट
In reply to चित्र by मुक्तसुनीत
फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय !
बाकी, गुड आर्ट :)
- (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त...असेच
मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले.
***********************************************************
https://shilpasview.blogspot.com/
मस्त जमलय!
मस्त जमलय!
सही...
सही...
जबरा जमलंय.
अशी अजून असतील तर येउद्या राव.
....बबलु
जबराट रे
जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
जबरा
जबरा ...
फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे.
काय सांगतोस?
In reply to जबरा by इनोबा म्हणे
फोटोशॉप? काय सांगतोस. जबरा मांड दिसते या माणसाची त्या माध्यमावर.
मस्त -अर्क
मस्त -अर्क चित्र
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
झक्कास!
झक्कास!
लय भारी. मी
लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी.
सही
अफलातुन अर्कचित्र !!
लै
लै झ्याक,
भाव अजुन पन अस्तीन तर येउंदेत..
छान.
छान.
सगळेच
सगळेच अर्कचित्रं मस्त!!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
कसं काय काढलं बुवा?
उत्सुकता आहे.... कसं काय करतात हे??
बाकी चित्र आहे जबर्याच! फॅण्टाब्युलस!
जे पी
मस्तच
कस काढलय हे शिकायला आवडेल..
मस्त!!
मस्त!!
अप्रतिम...
अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही.
बिपिन कार्यकर्ते
मस्त रे......!
और भी आने दो...!
-दिलीप बिरुटे
धन्यवाद
अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !!
याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
का?
मला हे चित्र का दिसत नाही. :?
कच्चा पापड
दोन्ही चित्रं उत्तम
आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल.