Skip to main content

अशोक सराफ-अर्कचित्र

लेखक jagdish bhawsar यांनी बुधवार, 07/07/2010 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 6680
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश? फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील. चतुरंग

चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही..

In reply to by मुक्तसुनीत

तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे.
फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय ! बाकी, गुड आर्ट :) - (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स

मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

जबरा ... फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे.

मस्त -अर्क चित्र अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी.

सगळेच अर्कचित्रं मस्त!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते

अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...

मला हे चित्र का दिसत नाही. :? कच्चा पापड

आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्‍या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल.