मिपाकरहो...
पावसाळा सुरु झाला पण अजुन कोणी सिंहगडला गेलेले दिसत नाही...
तोपर्यंत...या फोटोंवरच समाधान मानुया...
१. उकलेल्या शेंगा...
२. मस्त काकडी...
३. गरम-गरम भजी....
४. फक्कड पीठल भाकरी...
५. उबदार शेकोटी...
६. आल घातलेला गरम चहा...
७. भाजलेलं कणीस...
८. गार गार मडक्यातलं दही...
९. कैरी...
ता.क. - वरिल फोटो मी काढलेले नाहीत...पण आस्वाद घेऊ शकता :)
-- श्रीराजे --
लेखनविषय:
मिसळपाव
फोटो दिसत नाहित
आता दिसत आहेत
हा हा
पण अजुन
हे खाऊ का
In reply to हे खाऊ का by गणपा
आता कळ्ळ
चलो सिंहगड
काय राव
चक्कर टाकायलाच हवी...
फोटो मस्त पण...
In reply to फोटो मस्त पण... by विकास
जेंव्हा
In reply to जेंव्हा by टारझन
चर्चा म्हणून नाही
In reply to चर्चा म्हणून नाही by विकास
अच्छा :)
छान
नुकतेच
सही....