मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माधुरी'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मृगनयनी · · कलादालन
१५ मे! आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षित-नेने' ला HAPPY BIRTHDAY!

वाचने 19682 वाचनखूण प्रतिक्रिया 25

मदनबाण Sat, 05/15/2010 - 12:11
माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. :) मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss

In reply to by प्रभो

प्रभो स्त्रियांच वय आन पुर्षांचा पगार ईचारु नये म्हंतात ब्वॉ! अणेक स्त्रिया खुप वर्ष २९ आनि त्यापेक्षाही जास्त वर्ष ३९ वर्र्षांच्यात असत्यात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

jaypal Sat, 05/15/2010 - 12:39
माधुरीस वाढदिवसाच्या शुभेच्छा. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

शुचि Sat, 05/15/2010 - 15:29
जयपाल साहेब मल हे चित्र खूप आवडलं सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by दिपक

अनिल हटेला Sat, 05/15/2010 - 19:14
माधुरीबाला स वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

टारझन Sun, 05/16/2010 - 20:56
माधुरी दिक्षित सारख्या नितांत सुंदरीची जेंव्हा वांग्या तोंडाच्या भिक्कार*ट ऐश्वर्या राय-बच्चन बरोबर तुलणा केल्या गेली , तो दिवस अंमळ कष्टदायी होता . :)

जे.पी.मॉर्गन Mon, 05/17/2010 - 11:17
माधुरीचं होतं ! तिचं लग्न झालं त्या दिवशी आम्ही टी.ई. प्रॉडच्या पोरांनी काळ्या फिती बांधल्या होत्या ! :)) असो ! लिहायला लागलो तर वेगळा लेख होईल. सध्या तरी नुसते फोटोच बघतो. 'मोहिनी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! जे पी