Skip to main content

माधुरी'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/05/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
१५ मे! आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षित-नेने' ला HAPPY BIRTHDAY!

वाचने 19701
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

हाऽऽऽऽय!!!!! .... असो. माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बिपिन कार्यकर्ते

माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. :) मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss

:X माधुरीला अनेक शुभेच्चा... ४२-४५ ची असेल ना ती. :D चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

चुचे, कशाला दुसर्‍यांची वयं काढतेस??

In reply to by प्रभो

प्रभो स्त्रियांच वय आन पुर्षांचा पगार ईचारु नये म्हंतात ब्वॉ! अणेक स्त्रिया खुप वर्ष २९ आनि त्यापेक्षाही जास्त वर्ष ३९ वर्र्षांच्यात असत्यात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

माधुरीस वाढदिवसाच्या शुभेच्छा. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

जयपाल साहेब मल हे चित्र खूप आवडलं सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दिल की रानी माधुरीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!! :-)

In reply to by दिपक

माधुरीबाला स वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

चुचु ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

जगातल्या सर्वात मोहक हास्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

In reply to by भारद्वाज

पुरे आता =)) रोज का साजरा होणार आहे .... चुचु

माधुरी दिक्षित सारख्या नितांत सुंदरीची जेंव्हा वांग्या तोंडाच्या भिक्कार*ट ऐश्वर्या राय-बच्चन बरोबर तुलणा केल्या गेली , तो दिवस अंमळ कष्टदायी होता . :)

In reply to by टारझन

हेहे वांग तोंड =)) ज्याची त्याची आवड, ज्याची त्याची सौन्दर्यदृष्टी रे.

माधुरीचं होतं ! तिचं लग्न झालं त्या दिवशी आम्ही टी.ई. प्रॉडच्या पोरांनी काळ्या फिती बांधल्या होत्या ! :)) असो ! लिहायला लागलो तर वेगळा लेख होईल. सध्या तरी नुसते फोटोच बघतो. 'मोहिनी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! जे पी