Skip to main content

पुन्हा एकदा हेदवी

पुन्हा एकदा हेदवी

लेखक प्रचेतस
Published on मंगळवार, 13/04/2010 प्रकाशित
माझे मित्र श्री. मनोज थोरात यांच्या परवानगीने त्यांनी आमच्या सहलीदरम्यान काढलेले हे हेदवीचे काही खास फोटो तुमच्यासाठी सादर करत आहे. कॅमेरा- निकॉन- डी८० माझे कॅनन एस एक्स ११० आय एक्स ने काढलेले फोटो तुम्ही येथे पाहीलेच आहेत. हेदवीची बामणघळ हेदवीचा समुद्रकिनारा रंग सुर्यास्ताच्या क्षणीचे... पाणी आणि खडक चन्द्र आहे साक्षीला ------ वल्ली
लेखनविषय:

याद्या 7358
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

जबरी आहेत फोटु. :) धुक होत काय तेव्हा??

तो समुद्र आहे. धुके नाही. एस एल आर कॅमेर्‍याची कमाल......

वरुन ३ र्‍या फोटोत पण कॅमेर्‍याची कमाल आहे का तो फोटो खुप छान दिसतो आहे ! बाकी सगळेच फोटो छान आहेत! =D>

In reply to by खादाड

एक्स्पोजर ४५ सेकंद आहे. रंगांचे वैविध्य नैसर्गिक आहे.

व्वाह!!!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

सुंदर... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

झूमलेन्स आहे की दुर्बीण!

=D> एक बामण घळ सोडला तर बाकि सारे जणु ढगातुन डोकावणारे पर्वत वाटतात. तुम्ही सन्गितल्यावर पुन्हा पाहिले, तरी पण मला ते ढगच वाटतात. काय रन्ग उधळण आहे! फॅसिनेटिन्ग. =D> =D>

In reply to by बॅटमॅन

@एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे.>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif ठीक आहे....पण मी काय म्हणतो,लेन्स वर पण धुकं दाटलं असेल ना,,,,क्यामेर्‍याच्या http://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif