Skip to main content

पुन्हा एकदा हेदवी

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 13/04/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.

माझे मित्र श्री. मनोज थोरात यांच्या परवानगीने त्यांनी आमच्या सहलीदरम्यान काढलेले हे हेदवीचे काही खास फोटो तुमच्यासाठी सादर करत आहे.

कॅमेरा- निकॉन- डी८०

माझे कॅनन एस एक्स ११० आय एक्स ने काढलेले फोटो तुम्ही येथे पाहीलेच आहेत.

हेदवीची बामणघळ

हेदवीचा समुद्रकिनारा

रंग सुर्यास्ताच्या क्षणीचे...

पाणी आणि खडक

चन्द्र आहे साक्षीला

------

वल्ली

लेखनविषय:

वाचने 7423
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

वरुन ३ र्‍या फोटोत पण कॅमेर्‍याची कमाल आहे का तो फोटो खुप छान दिसतो आहे ! बाकी सगळेच फोटो छान आहेत! =D>


सुंदर... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama


=D> एक बामण घळ सोडला तर बाकि सारे जणु ढगातुन डोकावणारे पर्वत वाटतात. तुम्ही सन्गितल्यावर पुन्हा पाहिले, तरी पण मला ते ढगच वाटतात. काय रन्ग उधळण आहे!
फॅसिनेटिन्ग. =D> =D>


In reply to by बॅटमॅन

@एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे.>>>https://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif ठीक आहे....पण मी काय म्हणतो,लेन्स वर पण धुकं दाटलं असेल ना,,,,क्यामेर्‍याच्या https://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif


In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस कसले हो दुदु अगोबा तुम्ही ;)