Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रचेतस on Tue, 04/13/2010 - 13:08
माझे मित्र श्री. मनोज थोरात यांच्या परवानगीने त्यांनी आमच्या सहलीदरम्यान काढलेले हे हेदवीचे काही खास फोटो तुमच्यासाठी सादर करत आहे. कॅमेरा- निकॉन- डी८० माझे कॅनन एस एक्स ११० आय एक्स ने काढलेले फोटो तुम्ही येथे पाहीलेच आहेत. हेदवीची बामणघळ हेदवीचा समुद्रकिनारा रंग सुर्यास्ताच्या क्षणीचे... पाणी आणि खडक चन्द्र आहे साक्षीला ------ वल्ली
  • Log in or register to post comments
  • 7348 views

प्रतिक्रिया

Submitted by झकासराव on Tue, 04/13/2010 - 13:39

Permalink

जबरी आहेत

जबरी आहेत फोटु. :) धुक होत काय तेव्हा??
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 04/13/2010 - 13:44

Permalink

धुके नाही

तो समुद्र आहे. धुके नाही. एस एल आर कॅमेर्‍याची कमाल......
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 04/13/2010 - 16:40

In reply to धुके नाही by प्रचेतस

Permalink

ओह!! शटर

ओह!! शटर जास्त वेळ ओपन ठेवल होत तर. :)
  • Log in or register to post comments

Submitted by खादाड on Tue, 04/13/2010 - 14:07

Permalink

वरुन ३

वरुन ३ र्‍या फोटोत पण कॅमेर्‍याची कमाल आहे का तो फोटो खुप छान दिसतो आहे ! बाकी सगळेच फोटो छान आहेत! =D>
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 04/13/2010 - 14:12

In reply to वरुन ३ by खादाड

Permalink

४५ सेकंद

एक्स्पोजर ४५ सेकंद आहे. रंगांचे वैविध्य नैसर्गिक आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अरुंधती

Submitted by अरुंधती on Tue, 04/13/2010 - 20:06

Permalink

व्वाह!!!!

व्वाह!!!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 04/13/2010 - 20:16

Permalink

कसले खास

कसले खास आलेत फोटो!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 04/13/2010 - 20:26

Permalink

सुंदर...

सुंदर... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments

Submitted by स्वतन्त्र on Tue, 04/13/2010 - 21:59

Permalink

सुन्दर !

अप्रतिम !
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Wed, 04/14/2010 - 01:14

Permalink

खल्लास........श

खल्लास........शेवटचा अप्रतीम.. ."राजे!"
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 04/14/2010 - 01:39

Permalink

सुंदर

झूमलेन्स आहे की दुर्बीण!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 04/14/2010 - 01:58

In reply to सुंदर by धनंजय

Permalink

+१ असेच म्हणतो!

(चंदामामा)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 04/14/2010 - 09:39

Permalink

एक

=D> एक बामण घळ सोडला तर बाकि सारे जणु ढगातुन डोकावणारे पर्वत वाटतात. तुम्ही सन्गितल्यावर पुन्हा पाहिले, तरी पण मला ते ढगच वाटतात. काय रन्ग उधळण आहे! फॅसिनेटिन्ग. =D> =D>
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/06/2012 - 17:57

In reply to एक by स्पंदना

Permalink

एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे

एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/06/2012 - 18:27

In reply to एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे by बॅटमॅन

Permalink

@एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत

@एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे.>>>Image removed. ठीक आहे....पण मी काय म्हणतो,लेन्स वर पण धुकं दाटलं असेल ना,,,,क्यामेर्‍याच्या Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/06/2012 - 18:46

In reply to @एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत by अत्रुप्त आत्मा

Permalink

आत्मूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

आत्मूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस कसले हो दुदु अगोबा तुम्ही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 12/06/2012 - 09:35

Permalink

सुप्पर्ब फोटोझ . खुप आवडले .

सुप्पर्ब फोटोझ . खुप आवडले .
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 12/06/2012 - 18:59

Permalink

छान छायाचित्रे

...
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Fri, 12/07/2012 - 15:55

Permalink

फोटो असे आहेत तर प्रत्यक्षात

फोटो असे आहेत तर प्रत्यक्षात पाहणार्याच्या डोळ्यांचे पारणेच फिटले असेल.......
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com