Skip to main content

आमची काही चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 20/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्ही मिपावर नविनच आहोत, आम्ही प्रसवत असलेली चित्रे आणी काही लिखाण इथे द्यावे म्हणतो....

वाचने 2760
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हे घ्या तुमच मला आवडलेल चित्र :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

झकास.... द्या की अजून ... आणि त्याबद्दल काहीबाही लिहा पण... मस्त वाटेल. चित्रं डकवणं सोप्पं आहे अगदी... काही मदत लागल्यास कळवा... बिपिन कार्यकर्ते