आमचे एक स्नेही बापट फटाफट जे आज बरीच वर्षे माझे क्लायंट आहेत.फटाफट हे नाव त्यांनि स्वतःच ठेवले आहे. ते आता उत्कृष्ट ट्रेडिंग करतात, पण मला त्यांचा पहिला दिवस आठवतो जेव्हा ते माझ्याकडे आले जरासे चिडून, वैतागून त्यांनी खालील प्रमाणे माझ्याकडे तक्रार दिली
मी सप्टेंबरपासून (२००४ साल) xxx ब्रोकिंगमध्ये ट्रेडिंग सुरु केले, मला ट्रेडिंग बद्दल काहीही माहिती नव्हते, xxxचे मार्केटिंग पर्सनने मला पूर्ण ट्रेनिंग देण्यात येईल असे सांगितले, तसेच त्यांच्याकडील डीलर ट्रेड सांगतील, डीलरने सांगितलेले सुरवातीचे ट्रेडिंग अगदी सुरवातीचे २ आठवडे फायदा झाला नंतर तोटाच होत गेला, आपण कव्हर करू असे म्हणून डीलर ट्रेड करत होता, परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे कि मी गुंतवलेले सर्व पैसे लॉस मध्ये गेलेले आहेत.
- मी ५००००/- गुंतवले होते, आता फक्त ८०००/- शिल्लक राहिलेले आहेत.
- मला फार नुकसान झालेले आहे,
- ह्या संदर्भात काही करता येईल का?
- तसेच थोडे थोडे करून ट्रेडिंग मधून वसूल करता येईल का?
- ट्रेडिंग संदर्भातील xxxवर काही कारवाही करता येईल का?
वाचने
15262
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
*****
वाचतो आहे... पुलेशु
पुभाप्र, वाचत आहे.
धन्यवाद
मस्तं !
ट्रेडिंग
एच डी एफ सी लाईफ
एच डी एफ सी लाईफ ची यंग स्टार
एच डी एफ सी लाईफ ची यंग स्टार पॉलीसी इत्क्यात च बन्द केली. रू. २४०००/- नुकसानीत.कशामुळे ? सविस्तर सान्गा .हे फार बेसिक होते आहे असे
नाही ते...
पण....