किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली..
किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली भेट आपली पहिली तेव्हा स्पर्शत गेली.. सुंदर होती पाहत मागे गेली कोठे हृदयावर ती घावच माझ्या घालत गेली.. तीच नेमकी पावसात पण आठवली का डोक्यावरुनी एक सर मला रडवत गेली.. खास खुणेचा तिने फेकला होता गजरा कंटाळत ती वाट पाहिली कळवत गेली.. स्वप्नामध्ये वरुन आली एक अप्सरा चांदण्यात मज सोबत घेता विहरत गेली.. ..... विदेश
वाचने
11357
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
झुळूक..
In reply to छान by गणेशा
मस्तच
झुळूक..
In reply to मस्तच by Bhakti
@विजयकुमार देशपांडे
@विजयकुमार देशपांडे
'किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली..'
ही कविता आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@विजयकुमार देशपांडे
'किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली..'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
झुळूक..
In reply to @विजयकुमार देशपांडे by टर्मीनेटर
झुळूक सुंदरच आहे.
झुळूक..
सुंदर
झुळूक..
In reply to सुंदर by ज्ञानोबाचे पैजार
सुंदर झुळूक
झुळूक..
In reply to सुंदर झुळूक by बबन ताम्बे