किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली..
किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली
भेट आपली पहिली तेव्हा स्पर्शत गेली..
सुंदर होती पाहत मागे गेली कोठे
हृदयावर ती घावच माझ्या घालत गेली..
तीच नेमकी पावसात पण आठवली का
डोक्यावरुनी एक सर मला रडवत गेली..
खास खुणेचा तिने फेकला होता गजरा
कंटाळत ती वाट पाहिली कळवत गेली..
स्वप्नामध्ये वरुन आली एक अप्सरा
चांदण्यात मज सोबत घेता विहरत गेली..
..... विदेश
दिवाळी अंक वर्ष
वाचने
11382
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
छान
झुळूक..
In reply to छान by गणेशा
धन्यवाद
मस्तच
मस्तच
झुळूक..
In reply to मस्तच by Bhakti
धन्यवाद
@विजयकुमार देशपांडे
@विजयकुमार देशपांडे
'किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली..'
ही कविता आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@विजयकुमार देशपांडे
'किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली..'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
झुळूक..
In reply to @विजयकुमार देशपांडे by टर्मीनेटर
धन्यवाद
झुळूक सुंदरच आहे.
झुळूक सुंदरच आहे.
झुळूक..
धन्यवाद
सुंदर
झुळूक सुखावून गेली
पैजारबुवा,
झुळूक..
In reply to सुंदर by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद
सुंदर झुळूक
झुळूक हळुवार स्पर्श करून गेली.
झुळूक..
In reply to सुंदर झुळूक by बबन ताम्बे
धन्यवाद