देणार्या मिपाकरांना धन्यवाद!
महास्फोटापासून (Big bang)सुरू झालेली विश्वव्यापी दिवाळी महाविलयाच्या (Big crunch) देवदिवाळीपर्यंत चालूच राहील.
शारीरिक अस्तित्वाला क्षणभंगुरपणाची मर्यादा असूनही चिरंतनाचा ध्यास असलेली मानवी प्रज्ञा (अस्तित्वात (?) असलीच तर) महाविलयाच्या क्षणी कोणत्या अनुभवांना सामोरी जाईल याचे एक संभाव्य शब्दचित्र या कवितेत रेखाटण्याचा प्रयत्न केलाय.
वा! छान जमली आहे!
वाह
सुरेख!
खूप छान
डोक्याला शॉट
In reply to डोक्याला शॉट by जॉनविक्क
सुंदर, अप्रतिम!
In reply to सुंदर, अप्रतिम! by सोत्रि
:-))
प्रतिसाद
निर्मिती ते विलय, ह्या मधल्या