वा !! आज मला मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय .. मिपा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललंय ... आज कोणतं (दुध) लवकर "नासतं" ह्यावर चर्चा चालू आहे .. लवकरंच कोणता (***) लवकर "फाटतो" ह्यावरं ही चर्चा चालेल ...
बाकी विम बारच्या अॅड वरून उत्तेजित होउन काढलेला धागा वाटतो .. त्यात ते दोन साबनं पाण्यात ठेऊन सारखे म्हणतात .. "गळेंल...कि टिकेल .... गळेंल की टिकेंल .......... गळेलं ...." कारण दुसर्या साबणाला विम सारखा "प्लास्टिक कोट" नाही ..
बाकी चालू द्या !! सर्वणाशटोणाकर्णीने नेहमी प्रमाणेच स्वत:च्या लौकिकास साजरा असा लेख लिहीला आहे !! सगळ्यांना दुधावर चर्चा करायला लाऊन त्यांनी एक हेल्दी असा धागा काढलाय असं म्हणायला हरकत नाही !! बाकी चालू द्या ~~
- (महान द ग्रेट) टारूनाशगजकर्णी
खुदुखुदु हसू आले होतं.. पण
>>मार ची रेसिपी पण द्या फोटोसकट.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बाकी.. आयडिया भन्नाट आहे... :D
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
तुलना करताना इतर ही गोष्टी द्यावात.
गाय व म्हैस एकाच गोठ्यात होत्या का?
दोघांनाही एकाच प्रकारचा चारा दिला होता का?
गायीला साधे पाणी व म्हशीला मिनरल वॉटर (किंवा ह्याच्या उलट) दिले होते का? की सारखेच?
गायीचे दूध केव्हा काढले होते? म्हशीचे केव्हा? एक मिनिटाचा ही फरक होता का?
दूध फ्रिज मध्ये ठेवले होते की बाहेर?
फ्रिजमध्ये ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
फ्रिजमध्ये नसले ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
(ह्या सगळ्याची उत्तरे दिली तरी मी म्हणेन मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही .)आणि हो... नासलेल्या दुधाचे काय करणार? पनीर की रसमलाई ? आम्हालाही द्याल ;)
नारळाचे दूध आजिबात नासत नाही.. थोडा वास येतो त्याला पण फुटत नाही. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
अहो पेशवे तुमचा तर भरकटलेला पतंग झालाय, मुद्दा गाय व म्हशिचे
दुध नासण्याचा आहे. नारळाच्या दुधाचा नाही.
तुमच्या गायी म्हशी नारळाचे दुध देतात काय ? तसे अस्ले तर माझा
रतीब उद्यापासुन चालु करा.
होका बर बर... थोडे मीठ टाकलेले म्हशीचे दूध नाराळाचा चव टाकून प्या..
>>तसे अस्ले तर माझा रतीब उद्यापासुन चालु करा
का तुमचा दुधाचा धंदा आहे का?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
प्रतिक्रिया
नैतिकता
मी म्हशिचे
वा !! आज मला
पुणे
मी फक्त
दुध,
मिठ टाकून
वाह मिठ
परा आता ही
मार खायला
मार ची
पा कृ.... च्या रेसिपीबद्दल वाचेपर्यंत..
(बेंचमार्क)
दुधाचा चोथा...
गायीचे
नारळाचे
दुध
होका बर
दुध कधीही
म्हशीचे की ...
दुध
ट्राय