Skip to main content

कोणते दुध

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 30/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कोणते दुध लवकर नासते? गायीचे? कि म्हशीचे?

वाचने 5858
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

ते गायीच्या किंवा म्हशीच्या नैतिकतेवर अवलंबवुन असते.

In reply to by विनायक प्रभू

मी म्हशिचे वाप्रत असे मुम्बै त्....ते नाही नासत उगाच.........गाइ बद्द्ल नो आय्दिया.. चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

वा !! आज मला मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय .. मिपा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललंय ... आज कोणतं (दुध) लवकर "नासतं" ह्यावर चर्चा चालू आहे .. लवकरंच कोणता (***) लवकर "फाटतो" ह्यावरं ही चर्चा चालेल ... बाकी विम बारच्या अ‍ॅड वरून उत्तेजित होउन काढलेला धागा वाटतो .. त्यात ते दोन साबनं पाण्यात ठेऊन सारखे म्हणतात .. "गळेंल...कि टिकेल .... गळेंल की टिकेंल .......... गळेलं ...." कारण दुसर्‍या साबणाला विम सारखा "प्लास्टिक कोट" नाही .. बाकी चालू द्या !! सर्वणाशटोणाकर्णीने नेहमी प्रमाणेच स्वत:च्या लौकिकास साजरा असा लेख लिहीला आहे !! सगळ्यांना दुधावर चर्चा करायला लाऊन त्यांनी एक हेल्दी असा धागा काढलाय असं म्हणायला हरकत नाही !! बाकी चालू द्या ~~ - (महान द ग्रेट) टारूनाशगजकर्णी

ऐकले आहे की चितळ्यांचे अज्जीबात फाटत नाही

मी फक्त दिवसभरात १ कप शेळीचे दुध घेतो सुत कातताना. दुरात्मा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण ते नासलेले असते का? का पोटात गेल्यावर नासते ?

In reply to by जागु

वाह मिठ घातलेले मसाला दुध ! नविन पा. कृ. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा आता ही पाककृती लौकर दे बरं का .... अगदी नेहमीच्या श्टाईलमधे फोटो वगैरे टाकुन..... लौकर म्हणजे आजच्या आज दे..... म्हणजे लगेच करुन बघता येईल. ;)

In reply to by मिंटी

=)) =)) मार खायला लावणार तुम्ही लोक मला एकदा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मार ची रेसिपी पण द्या फोटोसकट.

In reply to by जागु

खुदुखुदु हसू आले होतं.. पण >>मार ची रेसिपी पण द्या फोटोसकट. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बाकी.. आयडिया भन्नाट आहे... :D मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

तुलना करताना इतर ही गोष्टी द्यावात. गाय व म्हैस एकाच गोठ्यात होत्या का? दोघांनाही एकाच प्रकारचा चारा दिला होता का? गायीला साधे पाणी व म्हशीला मिनरल वॉटर (किंवा ह्याच्या उलट) दिले होते का? की सारखेच? गायीचे दूध केव्हा काढले होते? म्हशीचे केव्हा? एक मिनिटाचा ही फरक होता का? दूध फ्रिज मध्ये ठेवले होते की बाहेर? फ्रिजमध्ये ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ? फ्रिजमध्ये नसले ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ? (ह्या सगळ्याची उत्तरे दिली तरी मी म्हणेन मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही .)आणि हो... नासलेल्या दुधाचे काय करणार? पनीर की रसमलाई ? आम्हालाही द्याल ;)

गायीचे किंवा म्हशीचेच कशाला? भय्याचे दूधही नासते. =)) खराटा (रंग माझा वेगळा)

नारळाचे दूध आजिबात नासत नाही.. थोडा वास येतो त्याला पण फुटत नाही. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अहो पेशवे तुमचा तर भरकटलेला पतंग झालाय, मुद्दा गाय व म्हशिचे दुध नासण्याचा आहे. नारळाच्या दुधाचा नाही. तुमच्या गायी म्हशी नारळाचे दुध देतात काय ? तसे अस्ले तर माझा रतीब उद्यापासुन चालु करा.

In reply to by हरकाम्या

होका बर बर... थोडे मीठ टाकलेले म्हशीचे दूध नाराळाचा चव टाकून प्या.. >>तसे अस्ले तर माझा रतीब उद्यापासुन चालु करा का तुमचा दुधाचा धंदा आहे का? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

दुध कधीही नासेपर्यंत ठेवु नाही. धारोष्णच प्यावे मग गायीचे असो की म्हशीचे की..... :) --अवलिया

In reply to by हरकाम्या

ट्राय नाही केले उंटाचे, उंटीणीचे मात्र ट्राय करायला आवडेल! - चंबा