पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी
In reply to तुमच्या भावना पोहोचल्या.. . by मुक्त विहारि
In reply to काहीही नाही. by स्वधर्म
In reply to जातिगत जनगणना पर RSS का बड़ा बयान, कहा- इसका इस्तेमाल पॉलिटिकल ट by मुक्त विहारि
In reply to काहीही नाही. by स्वधर्म
In reply to RSS आणि त्याचे जाती आधारित लोकसंख्या मोजण्याच्या बाबतीत विचार.. by मुक्त विहारि
In reply to लेखाशी सहमत! मोदीना पहलगाम by अमरेंद्र बाहुबली
In reply to महानगर पालिकेतील उंदीर सध्या by सुबोध खरे
In reply to तुम्ही तर... एका वाक्यात सुपडा साफ केला... by मुक्त विहारि
In reply to बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार? by स्वधर्म
In reply to बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार? by स्वधर्म
In reply to महानगर पालिकेतील उंदीर सध्या by सुबोध खरे
In reply to आलात इथे? by स्वधर्म
In reply to त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
In reply to त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
In reply to सहमत आहे by स्वधर्म
In reply to सहमत आहे by स्वधर्म
In reply to खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या by सुबोध खरे
In reply to टिप्पण्या व्यक्तीगतच by स्वधर्म
In reply to उंदीर मारण्याच्या विभागातील by सुबोध खरे
In reply to अपेक्षाभंग समजू शकतो by स्वधर्म
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
In reply to मोदी शाह यांचे अनेक निर्णय by आग्या१९९०
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
In reply to खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या by सुबोध खरे
In reply to काही प्रश्न. by सुक्या
In reply to भरपूर रोजगार उपलब्ध आहे. कबरी by आग्या१९९०
In reply to काही प्रश्न. by सुक्या
In reply to काही प्रश्न. by सुक्या
In reply to १ ,२, व २अ , २ब उत्तम.मार्मिक महत्त्वाचे प्रश्न आहेत by मारवा
In reply to माझा मुद्दा तो नाहीच. by सुक्या
In reply to पुन्हा काही उत्तरे by स्वधर्म
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
बाकी पहलगाम हल्ल्याच्या जातीगणनेशी दुरान्वयानेही संबंध नाही. ह्याला काही आधार? भाजपचे घाणेरडे राजकारण तुम्हाला माहीत नाही का?
बाकी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीगणना नकोच! जिंलू जातीपाती, चातुर्वर्ण्यव्यवस्था, मनुवाद ह्यांविरुद्ध लढली त्या लोकांच्या महाराष्ट्रात पुन्हा जातीजातीचे राजकारण करण्याचा डाव उधळायला हवा.
- अमरेंद्र बाहुबली In reply to प्रतिसाद आवडला नाही, by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपण 2029 नंतर बोलू. by प्रसाद गोडबोले
In reply to आपण 2029 नंतर बोलू. by प्रसाद गोडबोले
In reply to प्रतिसाद आवडला नाही, by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा by मारवा
In reply to बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा by मारवा
पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी संबंध आहे याला काय आधार आहे ?
पहलगाम हल्ल्यात अतिरेकी आले नी गेलेही! हे कसे झाले असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत, पाकिस्तानवर हल्ला कधी? हा प्रश्नदेखील! ह्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा जातीआधारित जनगणनेचा मुद्दा सर्व सुज्ञ नी अंधभक्त नसलेल्या मिडियाच्या लक्षात आला आहे.In reply to पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी by अमरेंद्र बाहुबली
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
In reply to गोखलेजी हे मला समजले नाही by मारवा
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
In reply to विषय काय, बोलताय काय.. by स्वधर्म
In reply to अहो सोप्पंय, by प्रसाद गोडबोले
In reply to मूळ प्रश्नालाही उत्तर द्या by स्वधर्म
In reply to मी 1948 पासून जातीनिहाय by प्रसाद गोडबोले
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
कर्वे रानडे आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळली, जमिनी हडपल्या, त्यांना देशोधडीला लावले, आता लोकांच्या पुढे येईल की महाराष्ट्रात ह्या साडेतीन टक्के लोकांच्यातील किती ब्राह्मण सरपंच आहेत, किती जिल्हापरिषदेत आहेत, किती नगरसेवक आहेत , किती आमदार आहेत. किती लोकांच्या शिक्षणाच्या संधी हिरवल्या गेल्यात, किती लोकांना आरक्षणाची झळ बसली आहे.प्रगो, भारी मुद्दा आहे ... पण या जाती जनगणनेत व्यवसाय / धंदा / नोकरी अश्या तपशिलांचा पण विदा गोळा करणार का ?
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
In reply to हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो. by मारवा
![]() |
छायाचित्र जालावरुन साभार |
कायमच मुळ मुद्यापासून दुर नेण्यात हातखंडा असलेल्या भाजपाने नद्या अडवून पाकिस्तानचा घसा एवढ्यात कोरडा पडत नाही हे भारतीयांना लक्षात आले. भारतीयांचे काही समाधान होत नाही, त्यामुळे भारतीयांचे लक्ष अजून कुठे वळवता येईल त्यासाठी जे काही प्रयत्न सुरु होते, त्यात नद्या अडवल्या, नापाक युट्यूब चॅनल्स हटवले. पण भारतीयांचे काही समाधान होईना त्यामुळे जातीय जनगणनेचं दळन आणल्याची चर्चा माध्यमामधे सुरु आहे. भाजपास माहिती आहे की, धर्मावर निवडणूका जिंकता येतात आणि जातीचा मुद्दा येतो तेव्हा भाजपा बॅकफूटवर जातो तेव्हा बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्या गेल्याचे म्हटले जात असले तरी त्यासाठीचा फायदा आणि सद्य पहलगाववरुन लक्ष हटवणे किती सोपे झाले तो येता काळ ठरवेल. जातजनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी काँग्रेसपक्ष करीत होता. पण, नागपूरहुन हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे या विषयावर सरकार कायम गप्प राहिले आहे. जातीय जनगणनेची घोषणा केली पण अंमलबजावणी कधी होणार यावर सरकार काहीही बोलणार नाही. आता प.नेहरु यांनी जातगणनेला कसा विरोध होता आणि आम्ही पुन्हा कशी जातजनगणना देशहितासाठी आणली हे पुढे सुरु राहील. महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मधे जातीवर आधारित आरक्षणाची पहिली मागणी केली. विषमतेचे चटके स्वतः भोगले असल्यामुळे त्यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची सातत्त्याने मागणी केली. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण धोरण लागून सामाजिक न्यायाचा पाया घातला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात याच न्याय तत्वाला संवैधानिक दर्जा दिला. तळागाळातील लोक शिकू शिकले सामाजिक न्यायाचं श्रेय या महामानवांना जातं. सद्य सरकार जेव्हा सर्वप्रकारचे आरक्षण बंद करुन टाकेल असे जे स्वप्न पाहात होते आणि ते जे कायम अशा विचारांच्या सरकारला बिनबोभाट मतदान करीत होते त्या सर्व मानसिकतेच्या स्वप्नांचा सरकारच्या दे धक्का धोरणामुळे होतांना दिसतो. जातजनगणना झाली की, सामाजिक बदलांचा अभ्यास होईल आणि आरक्षण धोरणावर पुन्हा चर्चा झडू लागतील. आणि पुन्हा या निमित्ताने गटा-तटाचे पक्षांच्या विविध धोरणाच्या चर्चा होतील. भविष्यात जातजनगणना पुढे कशी जाईल ? भारतीयांसाठी जनगणनेवर आधारित 'धोरण आणि योजना' कशा आणल्या जातील हे पाहणे रोचक ठरणार आहे. सध्या तरी पहलगामची वाट जातजनगणनेवर पोहचली आहे. तुर्तास एवढेच. -दिलीप बिरुटे
In reply to पहलगाम ते जातगणना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला by मारवा
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले by मारवा
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर by मारवा
In reply to भावना पोहोचल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे by सुबोध खरे
In reply to सैन्याला अधिकार दिले by अमरेंद्र बाहुबली
In reply to थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे by सुबोध खरे
In reply to डॉ.खरे साहेब... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to श्रीमती इंदिरा गांधी यांनी by सुबोध खरे
In reply to जी स्थिती भुजबळांची आहे, तीच by प्रसाद गोडबोले
In reply to जी स्थिती भुजबळांची आहे, तीच by प्रसाद गोडबोले
JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात, पण त्याच्याच समोर असलेल्या IITDelhi मध्ये कधीतरी आंदोलने झाल्याचे ऐकले आहे का तुम्ही ?
ज्जे बात.
खरोखर शिक्षण घेणारे शिकतात / पदवी घेतात आयुष्यात पुढे जातात. रेम्याडोक्याची शिक्षणाच्या नावाखाली नसते चाळे करतात व नंतर आम्हाला नोकरी नाही म्हणुन गळे काढत शिव्या देतात.
In reply to श्रीमती इंदिरा गांधी यांनी by सुबोध खरे
In reply to कहा राजा भोज और ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कहा राजा भोज और ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लष्करात वैदकीय विभागात असणा by सुबोध खरे
In reply to लष्करात वैदकीय विभागात असणा by सुबोध खरे
In reply to लष्करातील आचारी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लष्करातील आचारी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
लष्करातील प्रत्येक सैनिकाला लष्करी डावपेच माहीती नसले तरी.....आत्ता बरोबर बोलायला लागला आहात. माझ्याकडून विषय संपला. आपलं चालू द्या. सुरमा भोपाली यांची कॉमेडी बघतोय. इंजॉय करा.....! -दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!त्यांच्या पातळीला जाणे माझ्यासहित अनेक मिपाखरे शक्यतो टाळतात. तुम्हीही टाळता आले तर बघा. - (शक्यतो पातळी न सोडणारे मिपाखरु) द्येस्मुक् राव्
In reply to डॉक्, by वामन देशमुख
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'जावा फुल स्टॅक' सारखा डू आयडी घेऊन आर्वाच्य भाषेत लोळणारे जेव्हा असे काही लिहितात तेव्हा हसून हसून पुरेवाट होते. =))पहा मित्रांनो, म्हटलं होतं नं, दोघांची पातळी एकच आहे म्हणून! तो सदस्य अधूनमधून कुणावरही डुआयडीचा आरोप करत असतो, यावेळी तोच आरोप वेगळा आयडी वापरून केला आहे इतकेच. अर्थात मिपाखरं असल्या आरोपांना फाट्यावर मारतात हेवेसांन.
लवकर बरे व्हा...!आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे.
In reply to 'जावा फुल स्टॅक' सारखा डू by वामन देशमुख
आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे.
अगदी खरे आहे. पूर्ण सहमत. यांच्यातल्या एकाचे सदस्यत्व अर्वाच्य लेखनामुळे ४ वेळा प्रतिबंधित केले होते. त्याच्या अनेक तोतया सदस्यनामांना कायमस्वरूपी अर्धचंद्र दिला होता. परंतु ५ व्यांदा पुनर्जन्माची संधी मिळूनही या सदस्यात कोणतीही सुधारणा नाही. In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!
ते पाताळाच्याही खाली जाऊ शकतात. तुमची तयारी आहे का इतके खाली उतरण्याची? In reply to बाकी आपण इतक्या खालच्या by श्रीगुरुजी
In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले
In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले
In reply to इंदिरा गांधीचां वध झाला by आग्या१९९०
In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले
In reply to इंदिरा गांधीचां वध? by स्वधर्म
In reply to सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे by प्रसाद गोडबोले
In reply to अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच by आग्या१९९०
In reply to अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच by आग्या१९९०
In reply to सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमचं चालू द्या by सुबोध खरे
In reply to पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला by श्रीगुरुजी
In reply to २०१९ च्या एका चर्चेत हा प्रतिसाद दिला होता तो आठवला. by मारवा
In reply to २०१९ च्या एका चर्चेत हा प्रतिसाद दिला होता तो आठवला. by मारवा
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते.
आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे.
उपरोधाने लिहिले नाही असे गृहीत धरतोय.
सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवून नराधम भिंद्रनवाले व शेकडो अतिरेक्यांना मारणे हे अत्यावश्यक पुण्यकर्म होते. हे खूप आधीच व्हायला हवे होते.. निवडणुकीवर डोळा ठेवून खूप उशिरा ही कृती केली, परंतु ती योग्य कृती होती.
सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून भिंद्रनवालेला मारून इंदिरा गांधींनी त्याला मोठे करण्याच्या आपल्या पापाचे परिमार्जन केले होते.
या कामगिरीचे नेतृत्व करणाऱ्या जनरल अरूणकुमार वैद्य यांची दुर्दैवाने जिंदा आणि सुखाने हत्या केली. नंतर त्यांनीच मॉडेल कॉलनीतील युनियन बँकेवर दरोडा टाकून तेथील शिपाई भगवान भरगुडेचीही हत्या केली.
पण नंतर त्यांनाही फासावर चढवून आपली पापे फेडावी लागली. In reply to सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे by श्रीगुरुजी
In reply to असो. by प्रसाद गोडबोले
State and state forces have no business to interfere with its matters whatsoever.
हजारो निष्पाप नागरिकांना ठार मारून सुवर्णमंदिरात लपलेल्या आणि पाकिस्तानशी हातमिळवणी करून देशविरोधी कृत्य करणाऱ्या क्रूर देशद्रोह्यांना यमसदनास पाठविण्यासाठी सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून ठार मारणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. तेथील कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी सैन्य गेले नव्हते. तेथे बॉम्ब व बंदुकांचा साठा करून लपून बसलेल्या क्रूर देशद्रोह्यांना ठार मारणे अत्यावश्यक होते.
पेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्याने पवित्र शृंगेरी मठात लुटालूट केली होती, आणि त्या पापाचे फळ पेशव्यांना देखील भोगावे लागले होते !!
अतार्किक हास्यास्पद विधान.
पहलगाम आणि जातीगानाना ह्यांचे पडसाद आपण 2029 मधील निवडणुकात पाहू.
जानेवारी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा झालेल्या अयोध्येतील श्रीराममंदिराचे पडसाद ३ महिन्यांनतर झालेल्या निवडणुकीत पडले नव्हते. मग २०२९ निवडणूक तर अजून ४ वर्षे अंतरावर आहे.
In reply to असो. by प्रसाद गोडबोले
कोणत्याही मंदिरात सेक्युलर सैन्य घुसवणे हेच पाप आहे.
कोणतेही मंदिर मशीद, दर्गा, चर्च असो, त्यात देशद्रोही घुसले असतील तर कुठलाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करायला हवी हे अत्यंत पुण्यकर्म आहे.
मंदिरापेक्षा देश महत्वाचा आहे.In reply to कुठल्या आधारावर असली विधाने करतात...... by कर्नलतपस्वी
In reply to योगायोग... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to योगायोग... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to योगायोग नाही by स्वधर्म
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहलगामच्या घटनेमुळे सरकार व्यथित झाले नसेलहे सन २००८ नसून २०२५ आहे, याचा विसर पडला की अशी विधाने केली जातात. बाकी...
'विकास' वगैरेचा प्रकाश झोत तर डोळ्यांना सहन होत नाही इतका तीव्र आहे....सहमत आहे. मागच्या दहा-बारा वर्षांत भारताने खरंच नेत्रदीपक प्रगती केली आहे.
In reply to पहलगामच्या घटनेमुळे सरकार by वामन देशमुख
In reply to आरक्षणाला विरोध नाही मात्र 50 टक्केची मर्यादा कधीही भंग नको by मारवा
In reply to तरीही तामिळनाडू मोदींच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to आरक्षणाला विरोध नाही मात्र 50 टक्केची मर्यादा कधीही भंग नको by मारवा
In reply to तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० by सुबोध खरे
याविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी हा खटला सुनावणीस येत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ व्या परिशिष्टाची पळवाट बंद केली आहे यामुळे मराठा आरक्षण ५० % च्या वर सरकत नाही.
फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षणाचे नाटक करून मराठा अत्यंत गरीब, मागास इ. कागदोपत्री दाखवून १०% राखीव जागांचा कायदा आणला. त्याविरोधात तात्काळ उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्यासाठी ३ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमले गेले. या खंडपीठाने अत्यंत संथ गतीने सुनावणी सुरू केली. ६०% सुनावणी पूर्ण झाल्यानंतर एका न्यायाधीशाची बदली केल्याने आधीचे सर्व कामकाज रद्द झाले.
आता तिसरा न्यायाधीश नेमून नव्याने सुनावणी होणार असे सांगितले गेले. फिर्यादी पक्षाने जानेवारी २०२५ मध्येच तिसरा न्यायाधीश नेमून सुनावणी करावी असा अर्ज दिलाय. परंतु ४ महिने उलटल्यानंतरही तिसरा न्यायाधीश नेमला जात नाही.
सुनावणी पूर्ण झाली तर हा कायदा रद्द होईल. त्यासाठी सुनावणीच टाळणे हे राज्य सरकार करीत आहे व न्यायालयाची त्यांना साथ आहे. In reply to याविरुद्धचा खटला सर्वोच्च by श्रीगुरुजी
In reply to याविरुद्धचा खटला सर्वोच्च by श्रीगुरुजी
In reply to फेब्रुवारी २०२४ मध्ये by आग्या१९९०
In reply to सांख्यिकीने कोणतीही गोष्ट by सुबोध खरे
In reply to तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० by सुबोध खरे
In reply to चांगली माहिती. by Bhakti
In reply to 50 टक्केच्या वर आरक्षण गेल्यास equality चे तत्व भंग होईल. by मारवा
In reply to मुळात मागासवर्गातील पात्र by सुबोध खरे
जातीवर आधारित आरक्षण शिगेला पोचल्यास राष्ट्राचा अपकर्ष नक्की आहे.
शाहू महाराजांनी जातीआधारित आरक्षण देऊनच अनेक जातींचा पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष केला!In reply to तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० by सुबोध खरे
In reply to किती सहज, किती निष्पाप by स्वधर्म
In reply to साफ चुकीचा अर्थ लावलाय. by सुबोध खरे
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
In reply to विजेंदर यांचा हा व्हिडिओ मी बघितलेला आहे by मारवा
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
- इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे.विश्वसनीय संदर्भ वाचायला आवडतील, मग पुढे बोलता येईल. तोपर्यंत हे विधान "अजून सत्यापित नाही" असे गृहीत धरता येईल का?
In reply to मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी by स्वधर्म
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत.
मी कोणाच्याही गटात नाही. मी स्वतंत्र विचार करून माझी मते ठरवितो व मते लवचिक ठेवतो जेणेकरून काही नवीन माहिती मिळाली, घटना घडल्या तर आधीची मते बदलू शकतात. मी कोणाचीही अंधभक्ती किंवा अंधद्वेष करीत नाही.
पी जी वुडहाऊस यांचे वाक्य थोडे सुधारून सांगतो.
I neither hate nor love in plurals. In reply to अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील by श्रीगुरुजी
In reply to तुंम्ही नसाल पण by स्वधर्म
In reply to अजिबात सहमत नाही. by श्रीगुरुजी
In reply to अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण म by कर्नलतपस्वी
In reply to तुंम्हाला बरोबर जाणीव आहे by स्वधर्म

तुमच्या भावना पोहोचल्या.. .