मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हिस्की मौलाना !!!!

चौकस२१२ · · काथ्याकूट
"मित्र म्हणे" या यु ट्यूब माध्यमावर सौमित्र पोटे विविध क्षेत्रातील रोचक काम केलेलया लोकांन बरोबर . त्यातील भारतीय गुप्तहेर श्री जयंत उमराणीकर यांची हि मुलाखत आवर्जून पहा .... मोठी आहे आणि सर्वसामान्याला सर्वात कुतूहल असणारऱ्या रिसर्च अँनॅलिसिस विंग आणि इंटेलिजन्स ब्युरो बद्दल आहे उमराणीकरणानी ना सांगून हि खूप काही सांगितले आहे त्यान्चे यातील सर्वात लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "पाकिस्तनी माणसे व्यक्तिगत पातळीवर " भारतीयांशी आपुलकीने वागतात पण एकत्र / समूह आणि समाज म्हणून आले कि द्वेषाने वागतात " https://www.youtube.com/watch?v=3Ph3jlfGn8I

वाचन 4153 प्रतिक्रिया 0