"मित्र म्हणे" या यु ट्यूब माध्यमावर सौमित्र पोटे विविध क्षेत्रातील रोचक काम केलेलया लोकांन बरोबर . त्यातील भारतीय गुप्तहेर श्री जयंत उमराणीकर यांची हि मुलाखत आवर्जून पहा .... मोठी आहे आणि सर्वसामान्याला सर्वात कुतूहल असणारऱ्या रिसर्च अँनॅलिसिस विंग आणि इंटेलिजन्स ब्युरो बद्दल आहे
उमराणीकरणानी ना सांगून हि खूप काही सांगितले आहे
त्यान्चे यातील सर्वात लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "पाकिस्तनी माणसे व्यक्तिगत पातळीवर " भारतीयांशी आपुलकीने वागतात पण एकत्र / समूह आणि समाज म्हणून आले कि द्वेषाने वागतात "
https://www.youtube.com/watch?v=3Ph3jlfGn8I
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
4217
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
चोक्कसभाऊ...
मी बरेच वर्ष मराठी वाचत आहे पण कधी कधी काही वाक्यप्रयोग
In reply to चोक्कसभाऊ... by कर्नलतपस्वी
मलाही लागला नाही. मला वाटतं
In reply to मी बरेच वर्ष मराठी वाचत आहे पण कधी कधी काही वाक्यप्रयोग by धर्मराजमुटके
हा..हा..हा......
In reply to मी बरेच वर्ष मराठी वाचत आहे पण कधी कधी काही वाक्यप्रयोग by धर्मराजमुटके
बाबरी मशिद जमिनदोस्त केली तो
In reply to मी बरेच वर्ष मराठी वाचत आहे पण कधी कधी काही वाक्यप्रयोग by धर्मराजमुटके
या मुलाखतीत अनेकांचं मनात
संपूर्ण मुलाखत एकली. अतिशय
"घुसेंगे भी और मारेंगे भी"
LOC असं काही नाव असलेलं
कुणी लिहिलय?
In reply to LOC असं काही नाव असलेलं by कंजूस
रॉ