स्वतःच्या व्यसनाने / चुकांनी गेलेले अनेक कलाकार आपल्याला माहिती आहेत पण तसे काही नसलेले ३ कलाकार काही वर्षात कठीण आजारातून गेले आहेत
सुदैवाने ते त्यातून बाहेर आले .... यातील एक म्हणजे विद्यधार जोशी
https://www.youtube.com/watch?v=XRbprwgjEpI
अतुल परचुरे
https://www.youtube.com/watch?v=jEAnldW47bI&t=84s
आणि शरद पोंक्षे
https://www.youtube.com/watch?v=tOwilU-vKHY&t=2093s
वर्गीकरण
वाचने
3394
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही लिहीले असते तर बरे झाले
फारसे ना लिहुन मी कदाचित मिपा
In reply to काही लिहीले असते तर बरे झाले by पाषाणभेद
अरे वा. सरांनी राजकीय
विनाकारण वयक्तिक होताय
In reply to अरे वा. सरांनी राजकीय by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to अरे वा. सरांनी राजकीय by अमरेंद्र बाहुबली
चौकस सरांनी राजकिय धागे सोडले
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
कुठला राजकिय धागा?
In reply to चौकस सरांनी राजकिय धागे सोडले by अमरेंद्र बाहुबली
महेश मांजरेकर पण कर्करोगातून
विषय आवडला....