मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुफ्फुस प्रत्यारोपण

चौकस२१२ · · काथ्याकूट
स्वतःच्या व्यसनाने / चुकांनी गेलेले अनेक कलाकार आपल्याला माहिती आहेत पण तसे काही नसलेले ३ कलाकार काही वर्षात कठीण आजारातून गेले आहेत सुदैवाने ते त्यातून बाहेर आले .... यातील एक म्हणजे विद्यधार जोशी https://www.youtube.com/watch?v=XRbprwgjEpI अतुल परचुरे https://www.youtube.com/watch?v=jEAnldW47bI&t=84s आणि शरद पोंक्षे https://www.youtube.com/watch?v=tOwilU-vKHY&t=2093s

वाचने 3385 वाचनखूण प्रतिक्रिया 9

In reply to by पाषाणभेद

चौकस२१२ Tue, 03/19/2024 - 15:53
फारसे ना लिहुन मी कदाचित मिपा नियम तोडला कि काय? साधारण एकाच कालावधीत तीन कलाकारांना असे अवघड आजार झाले हे एकदम ठळक पणे दिसले म्हणून लिहिले

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Tue, 03/19/2024 - 15:48
अमरेंद्र बाहुबली तुम्ही विनाकारण वयक्तिक होताय ... बिरुटे यांन्च्या प्रतिसादाला प्रतिसाद देणे किंवा नाही आणि मी एक वेगळा धागा काढणे याचा काय संबंध ? ऑस्ट्रएल्यात हंगिन्दरी कशा आहेत कि नाही असली फालतू पिंक टाकनार्या प्रश्नांना उत्तर द्यायला वेळ कोणाला आहे? तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे फॅन असला आणि त्यातून तुम्हाला काही विचित्र आनंद मिळत असेल तर तो तुम्हाला लखलाभ तुम्ही काय ते काय असले प्रश्न विचारून स्वतःची पातळी दाखवताय

In reply to by सुबोध खरे

चौकस सरांनी राजकिय धागे सोडले ना दुसर्या चर्चा हाती घेतल्या ह्याचा मला आनंदं झाला. आता आनंदंही व्यक्त करायचा नाही का?