उध्या ब्रम्हास्त्र रिलीज होणार आहे. हिंदूस्थानी लोक खरंच या चित्रपटाचा बहिष्कार करतील का ?
बॉयकॉट मोहिम चालवणार्यांचा प्रयत्न सफल होईल का ?
सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपीवुड चा जो कोट्यावधीचा पीआर आहे त्यांच्या ताकदीला अपयश येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे उध्या पासुन मिळण्यास सुरुवात होईल.
हा धागा या चित्रपटा विषयी येणार्या माहितीचा, ट्रेंडचा, ट्वीट्सचा आणि बातम्यांसाठीच उघडला आहे. ज्यांना यात भर घालण्याची इच्छा होईल त्यांचे स्वागत आहे. :)
मदनबाण.....
वर्गीकरण
वाचने
18651
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्विटरास्त्र अपडेट :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert EinsteinBrahmastra Memes
Brahmastra OTT Release:
आवड आपली आपली
In reply to Brahmastra OTT Release: by मुक्त विहारि
मैदानातला पैसा वेगळा ... आणि ....
In reply to आवड आपली आपली by कपिलमुनी
मदनबाण,
बहिष्कार
In reply to मदनबाण, by डँबिस००७
बहिष्कार यशस्वी झाला ..
ब्रम्हास्त्र ने भारतात फक्त १०० कोटी आणि ओव्हरॉल २०० कोटी कमावले.नका पाहू आमचे सिनेमे असं म्हणण्याची शिक्षा म्हणून बहिष्कार?
ब्रम्हास्रने ४ दिनमे कमाए ६
सिनेमा लोक कुणाच्या
ब्रम्हास्त्र म्हणजे स्पिडरमॅन