(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)
गुड टाईम (२०१७)
कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते.
त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे.
या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही.
खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय.
(प्रौढ प्रेक्षकांसाठीच !)
८/१०
वर्गीकरण
वाचने
58364
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅरी पॉटरचे सिनेमे खरच भारी
In reply to Fantastic Beasts हा हॅरी पॉटर by Bhakti
हो हॅरी पॉटर अधिक सरस आहे,पण
In reply to हॅरी पॉटरचे सिनेमे खरच भारी by कॉमी
हॅरी पॉटरचे सिनेमे बघण्याआधी
In reply to Fantastic Beasts हा हॅरी पॉटर by Bhakti
बार्बी' पण पाहिला.खरच कमाल
+१
In reply to बार्बी' पण पाहिला.खरच कमाल by Bhakti
IC814
नन आणि मुंजा हे दोन्ही
हाणामाऱ्या समूह ऊर्फ फाईट
"अतरंगी" म्हणता येतील असे ३ चित्रपट
कौन (१९९९) उर्मिला मातोंडकर
" द गोट लाईफ "
(सिनेमा नाही पण...)
सुरुवात केली...
In reply to (सिनेमा नाही पण...) by कॉमी
+१
In reply to (सिनेमा नाही पण...) by कॉमी
अतिशय उत्कंठावर्धक कथा आहे.
In reply to (सिनेमा नाही पण...) by कॉमी
Last Holiday
अलीकडे पाहिलेले आणि आवडलेले चित्रपट:
या गोष्टीला नावच नाही.
In reply to अलीकडे पाहिलेले आणि आवडलेले चित्रपट: by हणमंतअण्णा शंक…
The Wild Robot (2024)
मागील काही दिवसात पाहिलेले
रॉकेटसिंह:- आवडला होता.
In reply to मागील काही दिवसात पाहिलेले by अमरेंद्र बाहुबली
तूनळी वर नसावेत.
In reply to रॉकेटसिंह:- आवडला होता. by चौथा कोनाडा
सायलेंस ऑफ द लॅम्ब्स आवडला
In reply to मागील काही दिवसात पाहिलेले by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद. पाहतो.
In reply to सायलेंस ऑफ द लॅम्ब्स आवडला by कॉमी
इतक्यातच एक जॅपनीज वॉर मुव्ही
धन्यवाद.
In reply to इतक्यातच एक जॅपनीज वॉर मुव्ही by राघव
हॉटस्टारवर जपानीज
In reply to धन्यवाद. by कॉमी
राघव, कॉमी, आणी प्रचेतस
ही जॅपनीज मूव्ही सिरीज तर
In reply to राघव, कॉमी, आणी प्रचेतस by अमरेंद्र बाहुबली
कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ
हिंदी मिळालेत तर जरूर बघावेत.
In reply to कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ by अमरेंद्र बाहुबली
नोसफराटू (२०२४)
बरेच सिनेमे पाहिले,हिंदी डब्ड
नॉऊ यु कॅन सी मी भाग१ व २-
In reply to बरेच सिनेमे पाहिले,हिंदी डब्ड by Bhakti
नॉऊ यु कॅन सी मी भाग१ व २- चार जादूगारांच्या अफलातून प्रयोगाचा भन्नाट प्रयोग आहे.नाउ यु चन सी मि आणी प्रेस्टीज वरून धूम ३ बनवलाय. बादवे, मी आता मिळेल तेव्हा एक सिनेमा पाहतो, इंग्रजी नंतर हिंदी, मग मराठी नी साऊथ असा क्रम आहे. प्रॉक्सिमिटी पाहतो.प्रॉक्सिमिटी पाहतो... अजिबात
In reply to नॉऊ यु कॅन सी मी भाग१ व २- by अमरेंद्र बाहुबली
क्लोव्हरफिल्ड आणि क्लोव्हरफिल्ड लेन
लेकीबरोबर रविवारी एक सिनेमा
प्रिन्स ऑफ इजिप्त
-इजीप्तच्या फॅरोने हिब्रू
In reply to प्रिन्स ऑफ इजिप्त by कॉमी
ग्रोक च्या सौजन्याने वरील
In reply to -इजीप्तच्या फॅरोने हिब्रू by आंद्रे वडापाव
अरेच्चा होय की! रोचक.
In reply to -इजीप्तच्या फॅरोने हिब्रू by आंद्रे वडापाव
यावरुन १९५६ च्या The Ten
In reply to प्रिन्स ऑफ इजिप्त by कॉमी
१० आज्ञा, बेन हूर आणी
In reply to यावरुन १९५६ च्या The Ten by राघव
WALL·E (२००८) ?
हो..नक्किच
In reply to WALL·E (२००८) ? by वामन देशमुख
अप्रतीम चित्रपट आहे!
In reply to WALL·E (२००८) ? by वामन देशमुख
चेकमेट हा जुना मराठी सिनेमा
रिंग्ज ऑफ पॉवर
अपडेट
In reply to रिंग्ज ऑफ पॉवर by कॉमी
रिंग्स ऑफ पॉवर आंणि हाऊस ऑफ द
In reply to अपडेट by कॉमी
Zone of interest
भारी सिनेमा
In reply to Zone of interest by कॉमी
+१
In reply to भारी सिनेमा by हणमंतअण्णा शंक…