सिनेमे
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)
गुड टाईम (२०१७)
कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते.
त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे.
या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही.
खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय.
(प्रौढ प्रेक्षकांसाठीच !)
८/१०
वर्गीकरण
वाचने
58301
वाचनखूण
प्रतिक्रिया
193
छान.
छान.
या धाग्यावर उल्लेख असलेला आणि
In reply to या धाग्यावर उल्लेख असलेला आणि by Bhakti
ड्यून
मलहॉलंड ड्राइव्ह (२००१)
In reply to मलहॉलंड ड्राइव्ह (२००१) by कॉमी
कुठे पाहता येईल?
In reply to कुठे पाहता येईल? by मनिष
अमेझॉन प्राईमhttps://www
मी वसंतराव
In reply to मी वसंतराव by कॉमी
+१
मी "कौन प्रवीण तांबे ?"
In reply to मी "कौन प्रवीण तांबे ?" by आंद्रे वडापाव
+१
In reply to मी "कौन प्रवीण तांबे ?" by आंद्रे वडापाव
प्रवीण तांबेविषयी माहिती नव्हतं
गुड टाईम (२०१७)
In reply to गुड टाईम (२०१७) by तर्कवादी
हिंदी
आणखी एक अनोखा सिनेमा- मिडसोमर (२०१९)
सेंट मॉड
द बाबाडूक हा ऑस्ट्रेलियन
सेव्हिंग प्रायवेट रायन
In reply to सेव्हिंग प्रायवेट रायन by तुषार काळभोर
प्रायव्हेट रायन
In reply to प्रायव्हेट रायन by कॉमी
१९१७
ईट फॉलोज (२०१४)
मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना!
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
अरे वा!
In reply to अरे वा! by कॉमी
माफ करा कॉमी, मी विसरून गेलो
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
ज्योतीताईंचे अभिनंदन.
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
वाह वाह!
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
अभिनंदन ज्योतीताई.
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
अरे वाह !
इट कम्स ऍट नाईट (२०१७)
मुख्य संकल्पना आहे- एक लहानसे कुटुंब- नवरा बायको आणि त्यांचा टिनेज मुलगा- त्यांच्या आजोबांना रोग झाला म्हणून जड मनाने मारून टाकतात. बाहेर पॅन्डेमिक चालू असतो. नक्की काय रोग आहे आणि बाहेरच्या जगाची काय परिस्थिती आहे हे कळत नाही. केवळ रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग वाढू दिला तर माणूस मरतो, का झोंबी होतो- आपल्याला काही कळत नाही. पण रुग्णाला जगू द्यायचे नाही आणि ताबडतोब संपवायचे अशी पॉलिसी या कुटुंबाची तरी असते. आणि ते सुद्धा बाहेरच्या जगाबद्दल भीती बाळगून राहत असतात. कारण बाहेर जरी इतर लोक असले, तरी कुटुंबाकडे असलेल्या अन्न आणि पाण्याच्या साठ्यासाठी ते हल्ला करतील अशी भीती असते. जेव्हा कधी कुटुंबातले लोक बाहेर जातात तेव्हा दिसते की सगळी जागा जंगला सारखी असते- यावरून समजते कि हा रोग सुरु होऊन काही वर्षे तरी झालीयेत. पण काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक कुटुंब येते- आणि त्यांच्यासोबत रहायला लागते. दोन कुटुंबांमधला एकमेकांवरचा विश्वास अगदी पातळ दोऱ्याने बांधला असतो. एकेमकांचे रिसोर्स वापरणे हा एकच कॉमन उद्देश असतो. त्यांच्या नात्यामधले वाढत जाणारे टेन्शन आणि त्याची परिणीती- असा सिनेमाचा प्रवास आहे. सिनेमा चांगला आहे. एका प्रकारे प्रेडिक्टेबल असला तरी प्रभावकारक मांडणी असल्यामुळे कुठेही कंटाळवाणे होत नाही. शेवट अगदी ओपन एंडेड आहे- बऱ्याच प्रकारे झालेल्या घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते. काही स्पष्टीकरणांमध्ये सिनेमाच्या नावाचे सुद्धा महत्व आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणता येईल. जॉर्डन पिलचा (गेट आउटचा दिगदर्शक) Us म्हणून सिनेमा सुद्धा पहिला, इतका खास वाटला नाही. पिलचा नोप म्हणून सिनेमा येत आहे- थेटर मध्ये पाहायचे ठरवले आहे. पिलचा गेट आउट भारी सिनेमा आहे.
In reply to इट कम्स ऍट नाईट (२०१७) by कॉमी
मस्त परिचय.
In reply to मस्त परिचय. by प्रचेतस
होय :)
In reply to इट कम्स ऍट नाईट (२०१७) by कॉमी
काही आवडते भयपट
In reply to काही आवडते भयपट by हणमंतअण्णा शंक…
भारी यादी आहे.
मग तुम्ही वेलकम होम बघितला
In reply to मग तुम्ही वेलकम होम बघितला by सुरसंगम
नाही पाहिला अजून.
आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त
In reply to आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त by सुरसंगम
कुठला ईंग्रजी की हिंदी?
In reply to आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त by सुरसंगम
कोणत्या भयपटाबद्दल आहे हे?
वा !
हिंदी जो मुळात तेलगूचा डब
इथं
In reply to इथं by जेम्स वांड
बिंधास्त.
डॉक्यु बे
In reply to डॉक्यु बे by जेम्स वांड
टुरिंग टॉकीज , मराठी चित्रपट
In reply to डॉक्यु बे by जेम्स वांड
आर्थिक झोल / घोळ यावरील
१३ लाईव्हज
In reply to १३ लाईव्हज by कॉमी
ही चित्तथरारक स्टोरी मी फॉलो
In reply to १३ लाईव्हज by कॉमी
मस्तच ...
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे
In reply to (मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे by पर्णिका
धन्स!
आज दोन सिनेमे पाहिले
In reply to आज दोन सिनेमे पाहिले by तुषार काळभोर
अगदी.
In reply to अगदी. by प्रचेतस
!
In reply to ! by कॉमी
नवीन रिबूटवाला नववा सीजन
In reply to अगदी. by प्रचेतस
सीरियल किलर्स सिनेमे
In reply to सीरियल किलर्स सिनेमे by कॉमी
सेव्हन खूपच जबरदस्त आहे.
In reply to अगदी. by प्रचेतस
क्राईम सिनेमे
काल चर्चा झाली खरडफळ्यावर
In reply to काल चर्चा झाली खरडफळ्यावर by जेम्स वांड
अररारारारा, खतरनाक.
In reply to काल चर्चा झाली खरडफळ्यावर by जेम्स वांड
सोनी ब्राविया ७५ इंच
In reply to सोनी ब्राविया ७५ इंच by तुषार काळभोर
जल्ला
In reply to जल्ला by जेम्स वांड
हॅहॅहॅ
Nope (२०२२)
In reply to Nope (२०२२) by कॉमी
गेट-आउट
In reply to Nope (२०२२) by कॉमी
नोप
In reply to नोप by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अस मला तितका आवडला नाही. पण
सुंदर चित्रपट
Everest
द हॅण्डमेडन
In reply to द हॅण्डमेडन by कॉमी
Oldboy
The Wicker Man पाहिला.
Anatomy of a fall पाहिला.
In reply to Anatomy of a fall पाहिला. by कॉमी
सुरु केला.
चित्रपट पाहिला की तो कुठे पाहिला हे
सुट्ट्यांमधील बिंज
इन्वेजन ऑफ बॉडी स्नॅचर्स
वर ऊल्लेखलेले गेट आऊट नी
12 th fail आणि Three of Us
कुणीतरी अकरावा समुद्र (ओशन
रजत कपूर दिग्दर्शित सिनेमे
In reply to रजत कपूर दिग्दर्शित सिनेमे by तुषार काळभोर
आँखो देखी पाहिला .... ठाकठीक
@काॅमी, गेट आऊट सिनेमा पाहीला
इंग्रजी सिनेमे कुठे ओटीटीवर
सिनेमासाठी घोड्यांना हाताळण्याचे, घोडे पुरवण्याचे काम करत असतेयाबद्दल. असाच एक सिनेमा माझ्या लहानपणी आला होता तो पाहायला मिळाला नाही. काही रानटी घोडे पकडून आणणारे असतात. त्यातला एक घोडा गायब होतो त्यास पुन्हा थोड्या दिवसांनी पकडून आणल्यावर गायब होतो. मग मात्र त्यास पकडल्यावर पाळत ठेवतात. एक लहान मुलगा रात्री कुंपणाबाहेर येऊन शिट्टी मारतो तेव्हा हा त्याचा घोडा कुंपणावरून उडी मारतो आणि तो मुलगा घोड्यावर बसून जातो असा सिनेमा होता.एक सिनेमा खूप आधी बघीतला होता
In reply to एक सिनेमा खूप आधी बघीतला होता by राघव
Kingdom of Heaven
In reply to Kingdom of Heaven by आंद्रे वडापाव
+१
In reply to एक सिनेमा खूप आधी बघीतला होता by राघव
होय, द कार चांगला होता.
स्पीलबर्गचा ड्युएल एकदम
In reply to स्पीलबर्गचा ड्युएल एकदम by प्रचेतस
कथा अतिशय वेगळी तरी , कथाबिज
In reply to कथा अतिशय वेगळी तरी , कथाबिज by आंद्रे वडापाव
सॉरी
सॅमबहादूर पाहिला. आवडला. विकी
In reply to सॅमबहादूर पाहिला. आवडला. विकी by कॉमी
भारतीय युध्दपट मी पाहत नाही,
In reply to भारतीय युध्दपट मी पाहत नाही, by अमरेंद्र बाहुबली
Reality based युद्धपट पाहायचा
In reply to भारतीय युध्दपट मी पाहत नाही, by अमरेंद्र बाहुबली
+ सहमत ,, एकतर प्रेम कहाणी
In reply to सॅमबहादूर पाहिला. आवडला. विकी by कॉमी
स्ट्रॅटेजी दाखवतांना रॉ ची
In reply to स्ट्रॅटेजी दाखवतांना रॉ ची by राघव
बरोबर ! सहमत १०१%
शंभरावं स्थळ
In reply to शंभरावं स्थळ by सौन्दर्य
स्पष्टीकरण विचारायला कोणी
चुकीची दुरुस्ती
ईट फोलोस पाहीला. इतका काही
In reply to ईट फोलोस पाहीला. इतका काही by अमरेंद्र बाहुबली
सॉल्व असे होणार नव्हतेच ना.
हॉरर, सायको थ्रिलर, साय-फाय
In reply to हॉरर, सायको थ्रिलर, साय-फाय by राघव
चांगली यादी.
District 9
In reply to District 9 by कॉमी
डब्ड आहे का??
In reply to डब्ड आहे का?? by अमरेंद्र बाहुबली
डब
In reply to District 9 by कॉमी
उत्तम ॲक्शन पट.
In reply to उत्तम ॲक्शन पट. by तुषार काळभोर
+१
ड्यून २
"शोगुन"
In reply to "शोगुन" by आंद्रे वडापाव
हिंदी डब आहे का??
In reply to "शोगुन" by आंद्रे वडापाव
भारी आहे.
मायनस वन
लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक
In reply to लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूप कष्टाचे पण अभिमानास्पद
In reply to खूप कष्टाचे पण अभिमानास्पद by गवि
धन्यवाद काका.
In reply to खूप कष्टाचे पण अभिमानास्पद by गवि
+१
In reply to खूप कष्टाचे पण अभिमानास्पद by गवि
>>>खूप कष्टाचे पण अभिमानास्पद
In reply to लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान बिरुटे सर
In reply to लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिरामंडी
In reply to लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ प्रा. डॉ. लेख नक्की लिहावा.
In reply to @ प्रा. डॉ. लेख नक्की लिहावा. by चित्रगुप्त
या अनुभवावर नक्की लिहावे ही
धन्स.
'सोसायटी ऑफ द स्नो' रग्बी
मार्वल स्टुडिओचे सिनेमे
- Captain America: The First Avenger (1940s)
- Captain Marvel (1990s) (Mid-credit scene takes place after Avengers: Infinity War)
- Iron Man (2008)
- Iron Man 2 (2010)
- The Incredible Hulk (2010)
- Thor (2011)
- The Avengers (2012)
- Iron Man 3 (2012)
- Thor: The Dark World (2013)
- Captain America: The Winter Soldier (2014)
- Guardians of the Galaxy (2014)
- Guardians of the Galaxy Vol. 2 (2014)
- Avengers: Age of Ultron (2015)
- Ant-Man (2015)
- Captain America: Civil War (2016)
- Black Widow (2023) (Events take place after Captain America: Civil War)
- Black Panther (2016)
- Spider-Man: Homecoming (2016)
- Doctor Strange (2016-2017)
- Thor: Ragnarok (2017)
- Ant-Man and The Wasp (2017) (Post-credit scene occurs during Avengers: Infinity War)
- Avengers: Infinity War (2018)
- Avengers: Endgame (2018-2023)
- Spider-Man: Far From Home (2024)
क्रम चुकलेला असल्यास किंवा काही राहून गेलेले असल्यास सुधारणा करून द्यावी ही विनंती.In reply to मार्वल स्टुडिओचे सिनेमे by वामन देशमुख
ह्या क्रमात नका बघू.
लंपन
In reply to लंपन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१९११९+
रॉकी और रानी की प्रेम कहानी
In reply to रॉकी और रानी की प्रेम कहानी by Bhakti
ता क.अभिमानाची गोष्ट ही की
In reply to ता क.अभिमानाची गोष्ट ही की by Bhakti
जास्वदीं यांच्या "गुरूने"
In reply to जास्वदीं यांच्या "गुरूने" by आंद्रे वडापाव
हो बरोबर.
लापता लेडीज
नवं काही सुचवा.
चुंबक
दोन f1 रेसिंगवरचे सिनेमे
कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ
In reply to कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ by अमरेंद्र बाहुबली
अरे वा!
Fantastic Beasts हा हॅरी पॉटर
In reply to Fantastic Beasts हा हॅरी पॉटर by Bhakti
हॅरी पॉटरचे सिनेमे खरच भारी
In reply to हॅरी पॉटरचे सिनेमे खरच भारी by कॉमी
हो हॅरी पॉटर अधिक सरस आहे,पण
In reply to Fantastic Beasts हा हॅरी पॉटर by Bhakti
हॅरी पॉटरचे सिनेमे बघण्याआधी
बार्बी' पण पाहिला.खरच कमाल
In reply to बार्बी' पण पाहिला.खरच कमाल by Bhakti
+१
IC814
नन आणि मुंजा हे दोन्ही
हाणामाऱ्या समूह ऊर्फ फाईट
"अतरंगी" म्हणता येतील असे ३ चित्रपट
कौन (१९९९) उर्मिला मातोंडकर