Skip to main content

पाकचा कबुली जबाब : आता बॉम्ब टाकून पाक कायमचा उध्वस्त करा!

लेखक JAGOMOHANPYARE
Published on शनीवार, 06/12/2008
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3800710.cms

वाचन संख्या 3491
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

जामोप्या, तिथे धुमाकूळ घालतोस ते पुरेसे नाही की काय?

In reply to by यशोधरा

यशोधरातै, तिकडे म्हणजे 'पाकिस्ताना'त का गं? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, नाही गं! LOL!! जामोप्याला येवढे नाही गं जमणार! ;)

पण मी तिथे धुमाकूळ घालतो, हे तुम्हाला कसे कळले? :) तुम्हीही 'तिथल्या'च का ?

जामोप्या, मी इथे तिथे सगळीकडे :) उगाच नसते वाद इथे पेटवू नकोस एवढीच माझी विनंती.

इथल्यांचं काय किंवा तिथल्यांचं काय किंवा अन्य कुठल्यांचं काय, मिपावर सगळ्यांचं स्वागतच आहे! :) आपला, (आंतरजालीय बंडखोर, मिसळपावधर्म संस्थापक) तात्या.

म्हटलय? जर भारतानं ठोसपणे आपले म्हणणे लावून धरले तर्.......कात्रीत सापडेल. इथंच तर घोडं पेंड खातयं. रेवती

धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही. ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका. यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे.

भारतानी चान्स पे डान्स करून टाकावा